Pik Vima Kasa Bharava 2025: आपल्या पिकाचा विमा कसा भरावा ? लगेच बघा लगेच भरा!
Pik Vima CSC Kasa Bharava 2025: पावसाळा तोंडावर आला की शेतकऱ्यांची खरीप हंगामाची लगबग सुरु होते. पेरणीची तयारी, बियाण्यांची जुळवाजुळव आणि या सगळ्यासोबत एक महत्त्वाची चिंता असते ती म्हणजे नैसर्गिक आपत्तीची. अतिवृष्टी, दुष्काळ, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव यांसारख्या संकटांमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ शकतो. याच आर्थिक नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा … Read more