लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणे बंद झाले असतील तर हि आहेत कारणे !
लाडकी बहीण योजनेचे नियम आपल्या सर्वाना माहित आहेत अगोदर सगळ्यांना पैसे भेटले पण आता अर्जाची तपासणी होत आहे आणि जे पात्र महिला आणि मुली आहेत त्याना वाटप सुरु आहे जे अपात्र आहेत त्यांची नावे योजनेतून वगळली जात आहेत . जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही पात्र आहेत आणि तरी पण पैसे मिळत नाहीत तर तुम्ही ITECH … Read more