SBI मध्ये अकॉउंट बनवणे झाले खूप सोपे, आता घरबसल्या बनवता येईल बँकेत खाते!
sbi zero balance account opening online : बँक खाते उघडणे ही एक महत्त्वाची गरज आहे, पण बँकेत रांगेत उभे राहून वेळ खर्च करण्याऐवजी आता तुम्ही घरबसल्या SBI चे Zero Balance Account Online उघडू शकता! SBI ने डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांसाठी ही प्रक्रिया अतिशय सोपी केली आहे. चला, जाणून घेऊया कसे करायचे हे. SBI Zero Balance Account म्हणजे … Read more