समाजात पसरलेल्या अस्पृश्यता, सतीप्रथा, बालविवाह यांसारख्या अनेक समाजविघातक प्रथांना विरोध करत, स्त्री शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका #क्रांतिज्योती_सावित्रीबाई_फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!!
स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!! Salute to pioneer of women’s education Krantijyoti Savitribai Phule on her Birth Anniversary !#महिला_शिक्षक_दिन
स्त्री शिक्षणाचा पाया सावित्रीबाई फुले जयंती निमित्त हार्दिक अभिनंदन.
शिक्षणाचं बळ देऊन महिलांना सक्षम करणारी माऊली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले.त्यांनी समाजसुधारणेसाठी आपले आयुष्य वेचले. त्यांची आज जयंती,यानिमित्ताने सावित्रीमाईंच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.