Question paper for 10th and 12th class students: दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी, परीक्षेला येतील यातीलच प्रश्न !

Question paper for 10th and 12th class students: विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण (Online Education) सुरू ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ष हे महत्त्वाचे वर्ष असल्याने राज्य मंडळाच्या इ. दहावी व इ. बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात आल्या आहेत. या प्रश्नपेढीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड (Minister of School Education Prof. Varsha Gaikwad) यांनी केले.

Question paper for 10th and 12th class

सर्व विषयांचं प्रश्नपेढी 2021-2022 , खालील  वर उपलब्ध आहेत तिथे जा आणि आपल्या माध्यमानुसार डाउनलोड करा .
Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top