National Hugging Day 2022: आज एकमेकांना मिठीत घेण्याचा दिवस , जाणून घ्या इतिहास, महत्त्व
National Hugging Day 2022: या सुंदर उपक्रमामागील मूलभूत महत्त्व म्हणजे लोकांना अधिक दयाळू,प्रेमळ होण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांच्या भावना अधिक स्पष्टपणे प्रदर्शित करणे हा आहे . 21 जानेवारी हा यूएसए आणि यूकेमध्ये राष्ट्रीय आलिंगन दिन (National Hugging Day 2022) म्हणून ओळखला जातो. प्रेम आणि समर्थनाची एक सुंदर, विचारशील अभिव्यक्ती, ‘मिठी’ हा एक अद्भुत हावभाव आहे … Read more