अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी – Akshay Tritiya Shubhechcha Marathi

अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी - Akshay Tritiya Shubhechcha Marathiअक्षय तृतीया पवित्र दिवसाच्या आपणासव आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !💖💖अक्षय तृतीया हा सण आपल्याला धन ,समृद्धी ,आरोग्य आणि दीघरायुष्य देवो हि ईश्वर चरणी…

Akshaya Tritiya 2021 : अक्षय्यतृतीया माहिती, शुभमुहूर्त, पूजाविधी आणि अक्षय तृतीया शुभेच्छा इमेज

Akshaya Tritiya हा दिवस धर्माच्या अत्यंत शुभ मानला जातो (Akshaya Tritiya 2021). असे मानले जाते की या दिवशी केलेले पुण्य कधीच क्षीण होत नाही. दरवर्षी अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्ष तृतीयावर होते. यावेळी तृतीया तिथी 14 मे…

फेसबुक चे संस्थापक मार्क जुकरबर्ग करतायेत शेळीपालन ।Facebook founder Mark Zuckerberg does goat…

त्यांनी हे फोटो फेसबुक वर शेअर केले आहेत ,या दोन शेळ्यांची नवे हि Max and Bitcoin. अशी आहेत Mahesh Raut यांनी वर पोस्ट केले मंगळवार, ११ मे, २०२१Tech News in Marathi. Latest Updates from Technology World related to Smartphones,…

World Nurses Day 2021 : जागतिक परिचारिका दिन

अमेरिकेच्या आरोग्य, शिक्षण आणि कल्याण विभागातील अधिकारी डोरोथी सदरलँड यांनी प्रथम 1953 मध्ये नर्स डे साजरा करण्याचा प्रस्ताव दिला. 1965 मध्ये प्रथम साजरा करण्यात आला. मे 1974 मध्ये 12 मे हा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्याची…

Online Photo Editor । फोटो एडिटिंग करण्यासाठी , Online Photo Editor Websits

अगोदर आपण सोप्या आणि प्रसिद्ध, विविध  फीचर्स असणाऱ्या वेबसाईट्स (Online Photo Editor Websits ) बद्दल माहिती पाहणार आहोत . Online Photo Editor Websits Fotor -  https://www.fotor.com/  फोटर एक फ्री  ऑनलाइन फोटो एडिटिंग  वेबसाइट आहे. जे …

Eid Mubarak 2021 Messages: रमजान ईद च्या शुभेच्छा Wishes, Quotes, WhatsApp Status

रमजान ईद च्या शुभेच्छारमजान ईद च्या शुभेच्छायंदाची रमजान ईद तुम्हांला आणि तुमच्या परिवारालासुख, शांती, समृद्धी आणि आनंद घेऊन येवोहिच आमची सदिच्छा !ईद उल-फ़ित्र च्या हार्दिक शुभेच्छा!तुम्हा सार्‍यांना ईद उल-फ़ित्र च्या मन:पूर्वक…

चीनचे Long March 5B Rocket हिंदी महासागरात कोसळले: बरेच पार्ट्स गेले वातावरणात जळून ! China Rocket…

China's Long March rocket | (Photo Credits: Twitter)चीनचे (China) सर्वात मोठ्या रॉकेट Long March 5B 8 मे रोजी पृथ्वीवर धडकणार होते.ते पृथ्वी वरकुठे आणि कधी येऊन पडेल हे देखील सांगता येत नव्हते आता मात्र , चिंता नाही कारण काही…

Mothers Day Messages in Marathi: मदर्स डे निमित्त मराठी शुभेच्छा संदेश

घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही, जीवनात “आई” नावाचं पान कधीच मिटत नाही, सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात, शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात.! “स्वामी तीन्ही जगांचा..आई विना भिकारी.. “आ” म्हणजे “आत्मा”. “ई” म्हणजे “ईश्वर”…

लॅपटॉप सुरक्षा साठी अँटीव्हायरस – Best laptop security antivirus

आपला pc लॅपटॉप सुरक्षित रहावा  यासाठी  लॅपटॉप मध्ये मध्ये security antivirus इंस्तोल करणे गरजेचे असते ,असे केल्यास आपला लॅपटॉप हा सुरक्षित राहतो . आपण काही लॅपटॉप सुरक्षा साठी अँटीव्हायरस (laptop security antivirus) बद्दल माहिती…