Browsing Category

technology

मायक्रोसॉफ्टचा नवा अँड्रॉइड स्मार्टफोन The new Surface Duo

मायक्रोसॉफ्ट ने आता आपला नवा अँड्रॉइड स्मार्टफोन आणला आहे. याची प्री बुकिंग देखील सुरू झाली आहे.Microsoft च्या या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला खालील सुविधा मिळणार आहेत.यामध्ये 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या मोबाईल च किंमत आहे . 1,04,886.41…
Read More...

Jio Phone New update: जिओ फोन मधील व्हाट्सअप मध्ये आल्या आहेत या नवीन सुविधा

जर तुम्ही जिओचा फोरजी फोन वापरत असाल. तर ही माहिती संपूर्णपणे अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा. जिओनी आपल्या नवीन फोर जी फोन मध्ये अनेक सुविधा दिलेल्या आहेत त्यापैकी व्हाट्सअप हे देखील एक आहेआता या व्हाट्सअप मध्ये आणि आणखीन काही…
Read More...

Realme smart TV जाणून घ्या किंमत आणि काय आहे खास ?

रियल मी ही प्रसिद्धध मोबाईल ब्रँड कंपनी आहे. ही कंपनी वेगवेगळे स्मार्टफोन आणि मोबाईल बरोबरच आता भारतात या कंपनीने स्मार्टट टीव्ही देखील लॉन्च केला आहे.हा टीव्ही चे दोन प्रकार आहेत. त्याची सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे पाहणार…
Read More...

इंस्टाग्राम पासवर्ड रिसेट – कसा करायचा ?

बऱ्याच वेळी आपल्याला आपल्या सोशल मीडिया अकाउंट चा पासवर्ड हा लक्षात राहत नाही, आपण तो पासवर्ड विसरून जातो. अशावेळी काय करायचं ? अशा वेळा अनेकांची तक्रार असते आपल्या मित्रांना फोन करून विचारत असतात त्यामुळे पुढे काय होऊ नये म्हणून पुढे…
Read More...

इंस्टाग्राम रिल्स वरील व्हिडीओ डाऊनलोड करायचे आहेत तर, हे करा!

भारतात टिक टोक बंद झाले, त्यानंतर टिक टोक सारखी दिसणारीी नावाने सारखेच दिसणारे अनेक एप्लीकेशन अँड्रॉॉइड ॲप्स बनवण्याात आले.भारतातच मोठ्या प्रमाणावर ॲपची निर्मिती करण्यात आली. परंतु या सर्वांमध्ये एक इंस्टाग्राम ने देखील मोठे सुविधा…
Read More...

गुगलचा स्वस्त स्मार्टफोन, 3 तारखेला होणार भारतात लॉन्च

गुगलने अधिकृतपणे जाहीर केले आहे की कंपनी 3 ऑगस्ट रोजी एक कार्यक्रम आयोजित करणार आहे. अशी अपेक्षा आहे की या कार्यक्रमादरम्यान स्वस्त पिक्सेल 4 ए सादर केला जाईल. तथापि, कंपनीने या कार्यक्रमात देण्यात येणा products्या उत्पादनांची नावे…
Read More...

तुमच्या जागेत किंवा बिल्डिंग वर जिओ टावर बसवायचा आहे, तर ही माहिती तुमच्यासाठी, जाणून घ्या काय…

tower लावण्याच्या निमित्ताने अनेक जण लुटला जातो. त्यामुळे आपण आज Jio टॉवर आपल्या जागेत बसवण्यासाठी काय करायचे याबद्दल माहिती पाहणार आहोत.जर तुम्हाला तुमच्या जागेत जीओचा टॉवर बसवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले ऑनलाइन फॉर्म भरावा…
Read More...

CamScanner ला हे आहे पर्याय, डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी वापरा हे ॲप !

डॉक्युमेंट्स स्कॅन करण्यासाठी तसेच pdf file बनवण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये एका सुरक्षित ऍप ची गरज असणारच त्यासाठी एक aap आहे तुम्हाला या सेवा मोफत पुरवते.CamScanner हे चायनीज बंद झाल्यानंतर त्याला पर्याय म्हणून Adobe scan हे…
Read More...

इंस्टाग्राम चे नवे फीचर, बनवा टिक टॉक सारखे व्हिडिओ, इंस्टाग्राम रीलस

मागील काही दिवसांपूर्वी भारत सरकारने tiktok आणि काही चिनी ऍप वर बंदी घातली आणि हे ऍप भारतात बंद झाले. परंतु tiktok हे खूप प्रसिद्ध ऍप होते आणि लोकांना मनोरंजन करता यावे यासाठी अनेक अॅपस बनले आहेत. पण Instagram ने मात्र एक मोठी सुविधा…
Read More...

How to delete WhatsApp व्हाट्सअप हे अकाउंट डिलीट कसे करावे ?

बरेच जण हे व्हाट्सअप चालवतात अकाउंट उघडतात पण, काही कारणांमुळे आपल्याला अकाउंट डिलीट करावे लागते, ते कसे करायचे हे आपण पाहू. व्हाट्सअप डिलीट करायचे असेल तर आपण काय करतो , आपण आपल्या्या मोबाईल मधून WhatsApp uninstall करतो. त्यामुळेे आपल्या
Read More...

गुढीपाडव्यानिमित्त सॅमसंगची खास ऑफर अतिशय कमी किमतीमध्ये भेटत आहे या वस्तू

खास गुढीपाडव्यानिमित्त सॅमसंग मी काय ऑफर लॉन्च केलेला आहे तेथे कमी किमतीमध्ये आणि डिस्काउंट मध्ये वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्हाला भेटत आहेत अधिक माहिती साठी येथे क्लिक करा Tech News in Marathi. Latest Updates from Technology…
Read More...

होळीनिमित्त फेसबुकच्या या फिचरचा वापर करा आणि डिजिटल होळी साजरी करा .

आता सर्वजण मोबाईल वापरतात आणि फेसबुकचे अकाऊंट नसेल असा कोणी सापडणार नाही. आता जमाना डिजिटल आहे. आणि सर्वच सण उत्सव आले की आपल्या डिजिटल तसेच सोशल मीडियावर साजरे करत असतात.फेसबुक ने देखील आता होळी व रंगपंचमी निमित्त काही खास फीचर लॉन्च केले…
Read More...

स्मार्टफोन मधील एप्स अपडेट कसे व का करावे

तुमच्या स्मार्टफोनमध्ये अनेक वेगवेगळे अप्लिकेशन गेम्स तसेच महत्त्वाचे उपयोगी चे ॲप्स असतात.फोटोशोप साठी बँकिंग साठी तसेच चॅटिंगसाठी अशाप्रकारे वेगळेपण तुमच्या मोबाईल मध्ये नक्की असतील. असे आपण बऱ्याच वेळा मित्रांकडून शेरीट तसेच इतर
Read More...

आधार कार्ड हरवले असेल तर काळजी करू नका असे मिळवा परत !

जर तुम्हाला आपले आधार कार्ड पोस्ट-अपडेट करणे किंवा मूळ आधार पत्र गमावल्यामुळे पुन्हा छापण्याची गरज भासली असेल तर तुम्ही रू .50 नाममात्र फी भरून आधार पुनर्मुद्रणाची मागणी करू शकता. (जीएसटी व स्पीड पोस्ट शुल्कासह)जर तुम्ही आधार
Read More...

मोबाईलची चार्जिंग वाचवायचे असेल तर व्हाट्सअप डार्क मोड चालू करा.

व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्संसाठी WhatsApp Dark Mode फीचर आणले आहे. कंपनीने हे फीचर अधिकृतपणे लाँच केले आहे. व्हॉट्सअॅप डार्क मोड फीचर कधी येतेय, याची युजर्संना आधीपासूनच उत्सूकता लागली होती. नवी दिल्लीः व्हॉट्सअॅपने आपल्या
Read More...

इंग्रजी येत नसेल तरी चालेल या अँड्रॉइड ॲप च्या मदतीने करा कोणतेही काम आपल्या मराठी भाषेत

ITech Marathi: मित्रांनो बऱ्याच वेळा अशी वेळ येते की आपल्याला महत्त्वाची ईमेल मेसेजेस किंवा काही डॉक्युमेंट असे असतात की ते आपल्याला इंग्रजी असल्यामुळे वाचता येत नाहीत आणि काही समजतही नाही तर घाबरून जाऊ नका अशावेळी या संकटाला सामोरे…
Read More...

देशातला पहिला 5G स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Realme X50 Pro 5G हा स्मार्टफोन काल(दि.24) लाँच केला. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर असलेल्या या फोनमध्ये 65W सुपरडार्ट फ्लॅश चार्ज टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. एकूण सहा कॅमेरे असलेला तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आलाय. हा…
Read More...

जिओचे सिम कार्ड बंद कसे करावे – ITech Marathi

बऱ्याच वेळा अशी वेळ येते की आपला मोबाईल हरवतो किंवा चोरीला जातो तर अशावेळी आपल्याला आपले सिम कार्ड ब्लॉक करणे गरजेचे असते .किंवा इतरही काही कारण असतं की ज्यावेळी आपल्याला आपलं सिमकार्ड बंद करावे लागते आणि नवीन सिमकार्ड घ्यावे लागते…
Read More...

या स्मार्टफोनमध्ये आहे वाय-फाय कॉलिंग ची सुविधा तुमचा मोबाईल या लिस्टमध्ये आहे का पहा.

Samsung च्या खालील स्मार्टफोन मध्ये आहे वायफाय कॉलिंग सुविधा.S10S10 PlusS10eS9S9 PlusS8S8 PlusS7S7 EdgeS6S6 EdgeS6 Edge PlusNote 10Note 10 PlusNote 9Note 8Note 5Note 5 DuosNote EdgeNote 4OnMaxOnNxtOn8 (2018)On8 (2016)On7 PrimeOn7…
Read More...

आपण Android स्मार्टफोन वापरल्यास आपल्यास हा धोका असू शकतो.

ITECH Marathi: सुरक्षा संशोधकांना Android च्या आवृत्त्यांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. आपला स्मार्टफोन हॅक करण्यासाठी हल्लेखोर याचा वापर करू शकतात. Android मध्ये एक नवीन सुरक्षा दोष सापडला आहे. याचा फायदा घेत हल्लेखोर…
Read More...