Bhagwan baba punyatithi 2022: जाणून घ्या आबाजी तुबाजी सानप,म्हणजेच भगवान बाबा यांच्याबद्दल ,भगवानबाबा यांची माहिती

 


Bhagwan baba punyatithi 2022: आबाजी तुबाजी सानप,म्हणजेच भगवान बाबा यांची पुण्यतिथी मंगळवार दिनांक १८ जानेवारी २०२२ रोजी आहे !जाणून घेऊयात भगवान बाबा यांच्याबद्दल …

भगवानबाबा हे महाराष्ट्रातील वंजारी जातीत जन्मले होते. त्यांच्या आईचे नाव कौतिकाबाई आणि वडिलांचे नाव तुबाजीराव सानप असे होते. तुबाजीराव सानप यांच्या घरात पाटीलकी होती, म्हणून ते आडनावाच्या पाठीमागे पाटील असे उपनाम लावीत. घराण्यात अनेक पिढ्यांपासून विठ्ठलभक्ती आणि पंढरपूरची वारी होती.

भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले.

हे पण वाचा – Bhagawanbaba:डोंगरदऱ्यांत विभागलेला वंजारी समाज व इतर बहुजन समाज भगवानबाबांनी एकत्र आणला

त्यांच्या घराण्याचे मूळ गाव नगर जिल्ह्यातील शिकरडीपारडी होय; पण त्यांचे पूर्वज बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यांतल्या सुपे घाट सावरगाव या गावी स्थायिक झाले होते.

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top