शनिवारी का केली जाते पिंपळाच्या झाडाची पूजा ( worshiped on Saturday)

 Pimple tree
Pimple tree

भारतीय संस्कृतीमध्ये पिंपळाच्या झाडाला ( Pimple tree) देव वृक्ष मानले जाते पिंपळाचे झाड प्राचीन काळापासून भारतीय हिंदू संस्कृती मध्ये पूजनीय आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये पिंपळाच्या झाडाला देव वृक्ष मानले गेले आहे. पिंपळाचे झाड प्राचीन काळापासूनच भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये पूजनीय आहे असे मानले जाते. की पिंपळाच्या झाडाचे दर्शन पूजन केल्याने दीर्घायुष्य आणि समृद्धी प्राप्त होते. (Worshiping the Pimple tree brings longevity and prosperity) परंतु तुम्हाला माहिती आहे का शनिवारी पिंपळाच्या झाडाचे शास्त्रामध्ये विशेष महत्त्व का आहे.

धार्मिक मान्यतेनुसार शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात या दिवशी पिंपळाचे पूजन आणि या झाडाला सात प्रदक्षिणा घातल्याने शनिपीडा दूर होते. आयुर्वेदामध्ये पिंपळाचे झाड औषधी गुणांनी भरलेले असल्याचे सांगितले आहे. शनि अमावस्याच् दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनीच्या अशुभ प्रभावामुळे मुक्ती मिळते. श्रावण महिन्यात अमावस्या झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते. पिंपळाचे झाड ब्रह्मस्थान असून यामुळे सात्त्विकता वाढते यामुळे पिंपळाच्या झाडाची शनिवारी पूजा करावी.

अधिक वाचा Click here

टीप – वरील पोस्ट मध्ये दिलेल्या धार्मिक  माहिती बद्दल आम्ही खात्री करत नाही .

 

Leave A Reply