अर्थशास्त्र म्हणजे काय ? -What is economics ?

Mobile Companies
Mobile Companies

अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते ‘सेवा व उत्पादनांच्या’ निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला ‘इकॉनॉमिक्स’ (Economics) म्हणतात. Economics हा शब्द ग्रीक शब्द (Oikonomia) ओईकोनोमिया पासून आला आहे.

सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय

घटनाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो . सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विविध आर्थिक घटकांचा सूक्ष्म पध्दतीने अभ्यास केला जातो . म्हणून त्याला सूक्ष्म आर्थिक विश्लेषन असे म्हणतात .

सूक्ष्म अर्थशास्त्र pdf

सूक्ष्म अर्थशास्त्र pdf डाउनलोड 

मानवी कल्याणावर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या कोणी केली

प्रा मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली. … प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो.

समग्रलक्षी अर्थशास्त्राची साधने कोणती आहेत

 

 

 

 

 

Leave A Reply