Bail Pola 2021: बैल पोळ्याच्या निमित्ताने खास शुभेच्छा आणि स्टेट्स विडिओ

Special greetings and status video on the occasion of the bull hive

Happy Pola Festival!
Happy Pola Festival!

पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो.  बैल पोळ्याच्या निमित्ताने खास शुभेच्छा आणि स्टेट्स विडिओ आपण बनवलेले आहेत ते तुम्ही डाउनलोड करून तुमच्या मित्रांना पाठवू शकता .   बैलांच्या खुराने शेती केली की घरात खोऱ्याने समृद्धी येते असं मानणारा शेतकरी बांधव आणि सगळ्यांनी_साथ_सोडली तरी वाळलेला कडबा गोड मानुन मालकाच्या सोबत स्वतःही शेतात राबणारे बैल,यांच्यातील नात्याला खरंच तोड नाही !कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही!* *हजारो वर्षांपासून आपल्यासाठी राबणाऱ्या बैलाचा व शेतकऱ्याचा बळीवंशीयांचा आज आवडता सण म्हणजे “बैलपोळा” वर्षभर* *खांद्याला खांदा लावुन आपल्या मालकासोबत शेतीत घामाच्या धारा वाहुन सोनं पिकवणाऱ्या माझ्या सर्जा राजाचा आज आपल्या मालकाच्या हाताने लाड करन्याचा हा दिवस!! सर्व* *बळीवंशीयांना बैलपोळ्यानिमित्त खुप खुप शुभेच्छा!! इडा पीडा टळू दे,बळीच राज्य येऊ दे!!* *सर्व शेतकरी बंधूंना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!! ( सोशल )  

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

शेतकऱ्यांचा सखा हा काळ्या मातीचा राजा हा सर्वशेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा कृषीप्रधान संस्कृतीमधील महत्वाचा सण असणाऱ्या बैल पोळ्याच्या सर्वांना मन;पूर्वक शुभेच्छा…! बैल पोळ्याचा हा सण, सर्जा राजाचा हा दिन… बळीराजा संगे जो राबतो रात-दिन, सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण… सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा… बळीराजाच्या खांदयाला खांदा लावून अपार कष्ट करणाऱ्या बैलप्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैलपोळा, पोळ्या निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

bail polyachya hardik shubhechha in marathi
bail polyachya hardik shubhechha in marathi

सर्वशेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा बैल पोळ्याचा हा सण, सर्जा राजाचा हा दिन… बळीराजा संगे जो राबतो रात-दिन, सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण… सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा… पोळ्या निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा.  

bail polyachya hardik shubhechha in marathi

 

बैल पोळा स्टेटस (bail pola video)

Leave A Reply