ITI ची पहिली गुणवत्ता यादी 2021 महाराष्ट्र (iti first merit list 2021 maharashtra) इथे चेक करा

admission.dvet.gov.in/
admission.dvet.gov.in/

 (iti first merit list 2021 maharashtra) ITI ची प्रवेशप्रक्रीयेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रवेशोच्छुक उमेदवारांच्या सोईसाठी “MahaITI App” नावाचे Android App ची रचना संचालनालयाकडून करण्यात आली आहे. उमेदवारांनी Google Play Store मधुन सदर App Download करुन घ्यावे. सदर App व्दारे उमेदवार त्यांचा अर्ज, निवडपत्र, प्रवेश निश्चितीची पावती इत्यादी बाबी Download करु शकतात. तसेच उमेदवार आपला अर्जातील विकल्प देखील वेळोवेळी सादर करु शकतात. सबब, अधिकाधिक उमेदवारांनी सदर सुविधेचा लाभ घ्यावा.

Iti Result 2021 Maharashtra : NCVT ITI Result 2021 येथे डाउनलोड करा …

 

पहिली गुणवत्ता यादी 2021 महाराष्ट्र जाहीर करण्यात आली आहे यासंदर्भात आपल्याला आपल्या मोबाईल वर याच मेसेज देखील आले असेल ,आता पुढे काय करायचे हा प्रश्न आपल्याला पडला असेल तर तुम्ही खालील स्टेप्स वापरुन क्रिया करा .

  1. सर्वात अगोदर https://admission.dvet.gov.in/ या अधिकृत वेबसाईट वर जा .
  2.  तिथे Candidate login या बटनावर क्लीक करा आणि आपला id pass आणि कॅप्चा भरून लॉगिन करा .
  3. आता ऍडमिशन ऍक्टिव्हिटी वर जा आणि मेरिट आणि ऍडमिशन स्टेट्स पर्यायवर क्लिक करा .
  4. आता  इथे आपण तुमचे ITI ADMISSION 2021: APPLICATION CONFIRMATION STATUS पाहू शकता

 

Leave A Reply