उकडीचे मोदक कसे बनवतात – How to make Ukadi Modak

मोदक हा महाराष्ट्रात व दक्षिण भारतात प्रचलित असलेला गोड खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रामधे विशेष पूजाप्रसंगी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांखेरीज खवा, सुकामेवा, चॉकोलेट, विविध रंगांचा वापर करून केलेल्या पारीचे मोदक असे साहित्य वापरून तयार केलेले मोदक विशेष लोकप्रिय आहेत.

गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक | गणेश चतुर्थी विशेष

लाडक्या गणपती बाप्पाचा आवडीचा भोग मोदक. एकदम सोप्या पद्धतीने २० मिनिटांमध्ये तुम्ही गव्हाच्या पिठाचे मोदक बनवू शकता, तेही उकडीचे चवीला एकदम जबरदस्त व पारंपारिक रेसिपी करायलाही खूप सोपी. चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात.

साहित्य- ओला नारळ, गुळ, वेलची पूड, तुप -१ चमचा, गहू पीठ, मीठ, पाणी.

ingredients-
fresh coconut, jaggery, cardamom powder, ghee, dry fruits( optional), wheat flour, salt, water.

उकडीचे मोदक

Leave A Reply