Ganesh Chaturthi 2021 Wishes in Marathi: गणेश चतुर्थी निमित्त मराठी शुभेच्छा

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा (happy ganesh chaturthi images),गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा मराठी,गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर,गणेश


गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा (happy ganesh chaturthi images),गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा मराठी,गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर,गणेश

सजली अवघी धरती, पाहण्यास तुमची कीर्ती.. तुम्ही येणार म्हटल्यावर, नसानसात भरली स्फ़ुर्ती.. आतुरता फक्त आगमनाची, कारण चतुर्थी आमच्या गणेशाची… गणपती बाप्पा मोरया! सर्व गणेशभक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना… || गणपती बाप्पा मोरया || || मंगल मुर्ती मोरया || सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.!”

आजपासून घरोघरी गणरायाचे थाटात आगमन होईल, बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र उत्साहाचे वातावरण असेल. आपल्या सामूहिक प्रयत्नांनी कोरोनाचे संकट लवकरात लवकर टळून सर्वांना सुख-समृद्धी आणि चांगले आरोग्य लाभो ही गणरायाच्या चरणी प्रार्थना ! सर्वांना गणेश चतुर्थीच्या मंगलमयी शुभेच्छा

 

वक्रतुंड महाकाय, सुर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरुमे देव, सर्वकार्येषु सर्वदा ! गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया ! *सर्व भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा*

गणेश चतुर्थीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..! वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ.. निर्विघ्नम कुरुमदेव सर्व कार्य तू सर्वदा ..!

गणेश चतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा देव तुम्हाला सुख समृद्धी भरभराटी ऐश्वर्य पूर्ण आयुष्य देवो हीच गणेशा चरणी प्रार्थना

वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला.. प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी सर्वांना.! सर्व गणेश भक्तानां “गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा..!

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमय देवो सर्वकार्यसो सर्वदा !! सर्व भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.!हा गणेश उत्सव आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, आरोग्य, ऐश्वर्या घेऊन येवो, गणपती बाप्पा कोरोनाचे संकट लवकर दूर करो हिच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना..!

वाजत गाजत बाप्पा आले गुलाल फुले अक्षता उधळे बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे… सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.”

 

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा (happy ganesh chaturthi images),गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा मराठी,गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर,गणेश
Leave A Reply