अभियंता दिवस मराठी – Engineer’s Day :अभियंता दिनाच्या शुभेच्छा Quotes

engineers day in india quotes
engineers day in india quotes

नवी दिल्ली: महान भारतीय अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्र 15 सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा करते.  एम. विश्वेश्वरय्या यांची म्हैसूरचे दिवाण म्हणून नियुक्ती झाली. मुख्य अभियंता म्हणून त्यांनी म्हैसूरचे प्रसिद्ध कृष्ण राजा सागरा धरण बांधले.एम विश्वेश्वरय्या जयंती: मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, ज्याला ‘सर एमव्ही’ म्हटले जाते ते भारतातील सर्वोत्कृष्ट अभियंत्यांपैकी एक होते. एम विश्वेश्वरय्या यांची जयंती 15 सप्टेंबर रोजी भारतात दरवर्षी अभियंता दिन म्हणून साजरी केली जाते

engineering day in india quotes marathi

 

हे पण वाचा

आपल्या प्रियकरासाठी फ्लर्टी टोपणनावे – Flirty Nicknames For Boyfriend

Google Project Management: Professional Certificate मोफत कोर्स , प्रोजेक्ट मॅनेजमेंटमधील करिअरचा मार्ग

TECNO Spark 8 : भारतात लॉन्च झालेला बजेट स्मार्टफोन, 64GB स्टोरेजसह मोठी बॅटरी

 

 

अभियंते ,विद्वान ,भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना कोटी कोटी वंदन ..! ‘भारतीय अभियंता दिन‘ निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

आज अभियंता दिन जगातील सर्वश्रेष्ठ अभियंता “सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर” नतमस्तक।

देशात अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा पाया घालणारे महान अभियंते भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन! त्यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वांना अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारतरत्‍न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती “भारतीय अभियंता दिन” म्हणून साजरी केली जाते. सर विश्वेश्वरय्या यांचं महाराष्ट्राशी आणि विशेषतः धुळे जिल्ह्याशी अनोखं नातं होतं. असिस्टंट इंजिनीअर म्हणून त्यांच्या कारकिर्दीची मुहूर्तमेढ धुळ्यातून झाली होती.

जग बदलवण्याची क्षमता ठेवणाऱ्या तसेच आपल्या कल्पक बुद्धीतून देशाच्या विकासाला आकार देणाऱ्या सर्व अभियंत्यांना राष्ट्रीय अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….! भारतरत्न – मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..

आधुनिक भारताचे आद्य अभियंता, भारतरत्न, सर मोक्षगुंदम विश्वेश्वरैया यांना विनम्र अभिवादन!!! अभियंता दिनाच्या समस्त अभियंतावर्गाला मन:पूर्वक शुभेच्छा !!!

 

 

Leave A Reply