विनामूल्य URL शॉर्टनर – create short link free

मी विनामूल्य एक लहान URL कशी तयार करू ? (How do I create a short URL for free?)

create short link free
create short link free

आपल्याला बऱ्याच वेळी लहान लिंक तयार करावी लागते यामध्ये youtube चँनल लिंक ,ब्लॉग लिंक ,वेबसाइट लिंक आणि इतर मोठ्या लिंक शॉर्ट कारण्यासाठी काही मोफत वेबसाईट्स उपलब्ध आहेत यामध्ये https://bitly.com/ (create short link free
url shortener online free) या वेबसाईट चा वापर सर्वात जास्त केला जातो . हि एक Bitly: URL Shortener – Short URLs आणि Custom Free Link … करणारी वेबसाईट आहे .

शॉर्ट लिंक कशी तयार करायची ?

  • सर्वात अगोदर वेबसाईट वर जा .
  • तिथे तुमची लिंक पेस्ट करा
  • शॉर्ट लिंक तयार असेल ती कॉपी करा
  • आणि इतर ठिकाणी वापर करा .

महाराष्ट्र FYJC 2021 प्रथम गुणवत्ता यादी (11 Merit List 2021) अशी इथे चेक करा मेरिट लिस्ट !

आधार कार्ड जन्मतारीख अपडेट करणे आता सोपे आहे, फक्त हे करा !

ओल्या नारळाची बर्फी कशी करावी ,पहा विडिओ

 

 

1 Comment
  1. […] विनामूल्य URL शॉर्टनर – Create Short Link Free […]

Leave A Reply