गणपतीला कोणते फुल आवडते ,हे आहे ते फुल !

Jaswant flower
Jaswant flower

भगवान श्रीगणेश यांना तसे तर प्रत्येक प्रकारचे फुल आवडते मात्र तुळशीच्या फुलांशिवाय म्हणजेच मंजिरी शिवाय इतर कोणतेही फुल तुम्ही भगवान गणपतीला अर्पण करू शकता.

पांढऱ्या रंगाची फुले गणेशास प्रिय आहे ,तसेच जास्वंद (jaswand)

दूर्वा गणपतीला प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना पांढर्‍या किंवा हिरव्या दूर्वा वाहाव्या. एकवीस दूर्वांची मिळून केलेली जुडी गणपतीला अर्पण करता.

1 Comment
  1. […] गणपतीला कोणते फुल आवडते ,हे आहे ते फुल ! […]

Leave A Reply