Ujjwala Yojana 2.0: मोफत गॅस कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?

 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज उज्ज्वला योजना 2 (Ujjwala Yojana 2.0) चं उद्घाटन करणार आहेत. दारिद्य्ररेषेखालील कुटुंब आणि गरीबांसाठी या योजनेद्वारा भारत सरकार मोफत गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे.

उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन साठी कसा कराल ऑनलाईन अर्ज ? (How to apply online for gas connection under Ujjwala Yojana?)

योजने साठी नोंदणी करण्यासाठी खलील स्टेप्स फॉलो करा .

  • प्रथम pmujjwalayojana.com या वेबसाइट व्हीआर जावून नोंदणी फोर्म डाउनलोड वर क्लिक करा .
  • फॉर्ममध्ये विचारलेली सारी माहिती आणि कॅप्चा भरा
  • यानंतर तुमच्या मोबाइल नंबर वर अक OTp पाठवला जाईल .
  • तो OTP सबमिट करा आणि तुमचं फोर्म डाउनलोड करा .
  • तो फोर्म जवळच्या एलपीजी गॅस एजन्सीला सबमिट करा.

 

तुमचे काम झाले. अधिक माहिती एलपीजी गॅस एजन्सीला विचारू शकता.

Leave A Reply