भाद्रपद महिना : हे आहेत भाद्रपद महिन्यातील महत्वाचे सण

festivals of Bhadrapad month
festivals of Bhadrapad month

भाद्रपद हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे सहावा महिना आहे. सूर्य जेव्हा कन्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा सौर भाद्रपद सुरु होतो .भाद्रपद महिना : हे आहेत भाद्रपद महिन्यातील महत्वाचे सण (festivals of Bhadrapad month) बद्दल आपण माहिती पाहणार आहोत .

भाद्रपद महिन्यातील सण (festivals of Bhadrapad month)

भाद्रपद महिना 2021: हा सोमवार दिनांक २३ ऑगस्ट पासून सुरु होत आहे तर बुधवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी समाप्त होत आहे आपण भाद्रपद महिन्यातील महत्वाचे सण (Important festivals in the month of Bhadrapad) बद्दल तसेच भाद्रपद महिना माहिती (Bhadrapad Mahina Information Marathi) पाहणार आहोत .

भाद्रपद महिना सण

श्री कृष्ण जन्माष्टमी – ३० ऑगस्ट

गोपाळकाला – ३१ ऑगस्ट

पोळा – ६ सप्टेंबर

हरतालिका – ९ सप्टेंबर

गणेश चतुर्थी – १० सप्टेंबर

गौरी आवाहन – १२ सप्टेंबर

गौरी पूजन – १३ सप्टेंबर

गौरी विसर्जन – १४ सप्टेंबर

गणेश विसर्जन – १९ सप्टेंबर

 

 

 

 

 

Leave A Reply