अमेझॉनचा ‘ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल’ सेल (Amazon Great Freedom Festival Sale) ,

अमेझॉन इंडियाने सोमवारी ‘ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल’ (Amazon Great Freedom Festival Sale) सेलची घोषणा केली. 5 ऑगस्टपासून सुरू होणारा अमेझॉनचा हा सेल 9 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल मध्ये काय ऑफर आहेत (What’s on offer at the Great Freedom Festival)

  • मोबाईल्स आणि उपकरणांवर  वर ४०% सूट दिली जात आहे .
  • इलेक्ट्रानिक्स उपकरणांवर ७०% पर्यंत सूट दिली जात आहे .
  • घरगुती आणि किचन सामान ७९ रुपयांपासून सुरु .
  • कपडे बूट ,आणि घड्याळां वर ८० % सूट
  • टीव्ही ,फ्रिज सारख्या वस्तूंवर ५५ % सूट
  • रोजच्या आवश्यक सामानावर ६० % सूट
  • खेळणी पुस्तकांवर ६० % सूट

अधिक माहितीसाठी – क्लीक करा 

ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल
ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल

अमझोन वर पहा

Leave A Reply