मोबाईल पाण्यात पडल्यास काय करावे ? What to do if the mobile falls into the water

मोबाईल पाण्यात पडल्यास काय करावे ? What to do if the mobile falls into the water

आपला  मोबाईल जर पाण्यात पडला तर काय होईल ? असे होऊ नये म्हणून आपण विशेष काळजी घेत असतो .तरीही पावसाळ्यात मोबाईल भिजण्याचा आणि मोबाईल बंद पडण्याच्या घटना घडतात .जर असे झालेच तर घाबरून न जातात तुमच्या मोबाईलचे खालील प्रथोमपचर करा .मोबाइल पाण्यात पडल्यास काय कराल? … मोबाइल पाण्यात पडला, तर तो ताबडतोब पाण्याच्या बाहेर काढा. आणि लगेच स्विच ऑफ करा. ओला मोबाइल पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करू नका

  1. फोन पाण्यात भिजल्यावर सर्वात अगोदर फोन बंद करा
  2. जर फोन चालू असेल तर आत पाणी जाऊन शॉर्ट सर्किट होऊ शकते.
  3. भिजलेला फोन आधी बंद करुन सर्व पार्ट्‌स वेगवेगळे करा.
  4. जसे की बॅटरी, सिमकार्ड, मेमरी कार्ड बाजूला काढून कोरड्या कापडावर ठेवा.

When the phone is soaked in water, turn off the phone first. If the phone is turned on, water can get inside and cause a short circuit. Turn off the wet phone first and disassemble all the parts. Remove the battery, SIM card, memory card and put it on a dry cloth.

एक दोन तासाने मोबाईल चालू करून पहा जर तुमचा मोबाईल चालू झाला नाही तर ,जवळच्या मोबाईल दुरुस्ती दुकानात दाखवा .

Leave A Reply

Your email address will not be published.