ऐतिहासिक साधनांचे प्रकार,प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने

इतिहासाच्या साधनांचे तीन प्रकार कोणते (What are the three types of tools of history)

इतिहासकाळाचे प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन असे तीन विभाग मानून त्यांत समाविष्ट होणाऱ्या साधनांचा विचार करता येतो. साधनांचे लिखित व अलिखित साधने असेही एक वर्गीकरण करता येते.

ऐतिहासिक साधनांचे प्रकार(Types of historical tools)

साधनांचे लिखित व अलिखित साधने असेही एक वर्गीकरण करता येते. लिखित साधनांत निरनिराळ्या भाषांमधील ग्रंथ, शकावल्या, करीने, वंशावळी, मआसिर, बखरी, तवारिखा, कागदपत्रे, ताम्रपट, शिलालेख, नामे इत्यादिंचा समावेश होतो. अलिखित साधनांत पुरातत्त्वीय वस्तू, भांडी, आयुधे, चित्रे, शिल्पे, वास्तू व स्मारके यांचा समावेश होतो.

प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने (Tools of the history of ancient India)

 •  निरनिराळ्या भाषांमधील ग्रंथ
 • शकावल्या
 • करीने
 • वंशावळी
 • मआसिर
 • बखरी
 • तवारिखा
 • कागदपत्रे
 • ताम्रपट
 • शिलालेख
 • नामे

इत्यादिंचा समावेश होतो. अलिखित साधनांत पुरातत्त्वीय वस्तू, भांडी, आयुधे, चित्रे, शिल्पे, वास्तू व स्मारके यांचा समावेश होतो.

साधनांचे प्रकार कसे पडतात (How the types of tools fall)

इतिहासाच्या साधनांचे तीन प्रकार आहेत .

1. लिखित

2. भौतिक

3. मौखिक

Leave A Reply