International Friendship Day : आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस निमित्त खास ,Quotes, WhatsApp Status, Facebook Messages & Photo

या वर्षी 01 ऑगस्ट रोजी भारतात आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस (International Friendship Day)साजरा केला जाईल. भारतात तो दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. तर काही देश 30 जुलै रोजी साजरा करतात. हा दिवस विशेषतः मुलांसाठी विशेष आहे, ते त्यांच्या मित्रांना हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याची इच्छा करतात. या निमित्ताने मित्र भेटवस्तू देऊन किंवा पार्टी करून एकमेकांना साजरा करतात. भारतातील शाळकरी मुले एकमेकांना फ्रेंडशिप बँड भेट देऊन हा दिवस खास बनवतात.

जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Happy World Friendship Day Marathi)

माझे मित्र, कार्यकर्ते आणि माझे सहकारी या सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मैत्री असावी तर अशी..स्वर्ग जिंकणारी मैत्री… मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्यांच्याशिवाय या जगात प्रत्येक गोष्ट अपुर्ण आहे, अशा सर्व प्रेरणादायी मित्रांना जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपल्याला ही मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

ही मैत्री चिरंतर चिरकाल राहो ही शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो

मैत्री दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! या मैत्री दिनाला नियम पालनाचे बंध घट्ट करून कोव्हिडला हद्दपार करण्याचा संकल्प करूया…

श्वासातला श्वास असते मैञी… ओठातला घास असते मैञी… मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या सोबत उभे राहणारे आणि मला नेहमी साहाय्य करणाऱ्या तसेच विश्वास आणि आपलेपणाची नाती जपणाऱ्या माझ्या सर्व मित्रमंडळीना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपली मैत्री अतूट राहो

प्रत्येक घराशी, घरातल्या प्रत्येकाशी आकाशवाणीचं एक मैत्रीचं नातं ! रसिक श्रोत्यांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

आमच्या सर्व छोट्या-मोठ्या , नव्या-जुन्या मित्रांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वस्थ आणि मस्त रहा.

आयुष्यात संजय राऊतांसारखा एकतरी मित्र असावा जो तुमच्या साठी भल्याभल्यांना अंगावर घेईल, विरोधकांच्या तिरस्काराची पर्वा न करता सदैव त्यांचा सामना करेल पण तुम्हाला तुमचे लक्ष गाठून देईल ! ‘मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

या आभासी जगातील सर्व मित्र आणि मैत्रीना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सुटेल का रे हाथ दोस्तीचा….ही दोस्ती तुटायची नाय!

ट्विटर वरील सर्व समविचारी मित्रांना, मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

दोस्ता,भावा,भाऊ,मर्दा,आमचं काळीज,जिवलग आणि काळजाचा तुकडा या सर्व शब्दांच्या पलीकडं जाऊन मैत्रीचा धागा जपणाऱ्या सर्व मित्र परिवाराला मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

“”जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा“” आयुष्यात असावेत मित्र जे कौतुक करतील काही चुकत असेल तर समजूनही सांगतील वाम मार्गापासून आपल्याला नेहमी दूर नेतील दुःखप्रसंगी आपल्या, सोबत उभे राहतील…

जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्याच्या वाटेवर सुख-दुःखात साथ देणाऱ्या सर्व हितचिंतक.. मार्गदर्शक.. मित्रांना आजच्या मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

सायीचं दडपण वाटत नाही.. मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा नवा उत्कर्ष बिंदू ठरावा.. आपल्याला लहानपणचे आठवते त्याआधी आपण मैत्रीत पडलेले असतो.. – व. पु. काळे – सर्व ज्ञात-अज्ञात मित्र-मैत्रिणींना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

मैत्रीचं नातंच नाजूक फुलांसारखं अलगद फुलणारं आणि एकदा फुलुन आलं कि जन्मभर गंध देत झुलणारं मैत्री_दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

अनेक चांगले मित्र मैत्रिणी भेटल्या अश्या सर्व मित्र मैत्रिणींना माझ्याकडून मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

मैत्री कृष्ण सुदामा सारखी असावी एकाने गरीबीतही स्वतःचा स्वाभिनान सोडला नाही दुसरऱ्याने धनवान असुनही त्याचा कधी अभिमान केला नाही.

आपल्या मनातील भावना मनमोकळ्यापने व्यक्त होणार एकमेव व्यासपीठ म्हणजे मैत्री !! मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

शेवटी काय हो,भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्त्वाचं,ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातला माणुसपण जाणलं अशा सर्व मित्र मैत्रिणींना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

युष्यात संजय राऊतांसारखा एकतरी मित्र असावा जो तुमच्या साठी भल्याभल्यांना अंगावर घेईल, विरोधकांच्या तिरस्काराची पर्वा न करता सदैव त्यांचा ‘सामना’ करेल पण तुम्हाला तुमचे लक्ष गाठून देईल ! ‘मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व सहकारी मित्रांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

सुखदुःखात, यशपयशात कायम सावलीसारखी सोबत उभी राहते ती मैत्री मित्र म्हणजे विश्वास-आधार-आपुलकी माझ्यासोबत उभे राहणाऱ्या, माझ्या सुख दुःखात साथ देणाऱ्या, माझ्या सर्व हितचिंतक-मार्गदर्शक मित्रांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

रोजच आठवण यावी असे काही नाही, रोजच बोलणे व्हावे असेही काही नाही, मात्र एकमेकांची विचारपूस व्हावी याला खात्री म्हणतात, आणि ह्या खात्रीची जाणीव असणे यालाच मैत्री म्हणतात… मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

माझ्या आयुष्यात येऊन माझं जीवन आनंददायी बनविणाऱ्या माझ्या तमाम जिवाभावाच्या मित्र-मैत्रिणी व बंधू-भगिनींना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने मिळतात, पण नाती नसताना जी बंधन जुळत‍ात त्या रेशमी बंधनाला “मैत्री” म्हणतात मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पोटच्या पोराचे लग्न सोडून कोंढाणा जिंकून देणारी मैत्री शिवबा आणि तानाजींची, जीव जाऊ पर्यंत साथ देणारी मैत्री शंभूराजे आणि कवी कलशाची मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मलाजाणूनबुजून त्रास देणाऱ्या ,माझ्या friend list मध्ये नसणाऱ्या तरीपण tl वर येऊन मद्दाम त्रास देणाऱ्या, व माझ्या मागून कुरबुर करणाऱ्या माझ्या विरोधात बोलणाऱ्या मित्र मैत्रिणीना सुद्धा मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….

सुखदुःखात, यशापयशात आपल्यासोबत कायम सावलीसोबत उभी राहते ती मैत्री. तुम्हा सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सुखदुःखात, यशापयशात आपल्यासोबत कायम सावलीसोबत उभी राहते ती मैत्री. तुम्हा सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भविष्यात ही आपल्या मैत्रीचे जाळे असेच घट्ट विणले जाईल, असा विश्वास आहे..

 

 

Leave A Reply