अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त खास बॅनर ,शुभेच्छा ,संदेश आणि फोटो

 

अण्णाभाऊ साठे जयंती 2021 : तुकाराम भाऊराव साठे हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. साठे एका मांग समाजामध्ये जन्मलेले व्यक्ती होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.अण्णा भाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडीलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांनी दोन लग्न केलीत, त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे ह्या होत. त्यांना एकूण तीन अपत्ये होती – मधुकर, शांता आणि शकुंतला.

अण्णाभाऊ साठे जयंती: दरवर्षी अण्णाभाऊ जयंती  १ ऑगस्ट रोजी  साजरी केली जाते .

 

अण्णाभाऊ साठे जयंती फोटो (Annabhau Sathe Jayanti Photo) अण्णाभाऊ साठे जयंती बॅनर

 

अण्णा भाऊ साठे जयंती बॅनर
अण्णा भाऊ साठे जयंती बॅनर

 

ज्यांच्या कांदबर्‍यांचे सातासमुद्रांची रेषा ओलांडून रशियन भाषेमध्ये भाषांतर झाल्या असे साहित्य सम्राट,संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा आवाज बुलंद करणारे… अण्णा भाऊ साठे यांच्या १०० व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

हे पण वाचा – उद्या २ तारखेला बारावीचा निकाल ,लवकर बघा वाचा !

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त कोटी कोटी वंदन!
श्रेष्ठ कवी ,समाजसुधारक ,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
थोर समाजसेवक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित विनम्र अभिवादन
लोकशाहीर, साहित्य रत्न,शिवशाहीर, छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून पोहचविणारे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. …
साहीत्यसम्राट, लोकशाहीर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक आग्रणी नेते अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
हे मानवा तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस – अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!
थोर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती. साहित्यातून क्रांतीदेखील घडू शकते हे अण्णा भाऊ साठे यांनी दाखवून दिले. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
छञपती शिवरायांना वंदन करणारा गण लिहीणारे आणि रशियाच्या लेनिन चौकामध्ये शिवछञपतींचा पोवाडा गाणारे शिवशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन
साहित्यरत्न, लोक शाहिर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती हार्दिक शुभेच्छा व विनंभ्र आभिवादन.
आपल्या शाहिरीच्या माध्यमातून प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या क्रांतीची आग पेटवुन त्यामधून संयुक्त महाराष्ट्रच स्वप्न साकार करण्यामध्ये अग्रणी भूमिका निभावणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

अण्णाभाऊ साठे जयंती स्टेटस 

 

anna bhau sathe jayanti status 2021 | 1 August Status

 

अण्णाभाऊ साठे जयंती स्टेटस

अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त भाषण

 

 

 

 

Leave A Reply