7,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत,मिळतोय 5000mAh बॅटरी असलेले स्मार्टफोन,खतरनाक फिचर्स

7,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत

Best Budget Smartphones Under 7,000: भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारामध्ये बरीच फिचर्स  असलेले स्मार्टफोन उपलब्ध आहेत. यात टेकनो ते शाओमी पर्यंतच्या डिव्हाइसचा समावेश आहे. अशा परिस्थितीत आपण नवीन स्मार्टफोन घेण्याचा  विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. येथे आज आम्ही तुम्हाला भारतीय बाजारात उपलब्ध निवडलेल्या कमी बजेट स्मार्टफोनची माहिती देणार आहोत .

 Tecno Spark Go 2021 (Maldives Blue, 2GB RAM, 32GB Storage) | 5000mAh| 6.52
Tecno Spark Go 2021 (Maldives Blue, 2GB RAM, 32GB Storage) | 5000mAh| 6.52″ Display Smartphone


Tecno Spark Go 2021

हा स्मार्टफोन एचडी रेझोल्यूशनसह 6.52-इंच . सेल्फीसाठी यात 8 एमपीचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. या व्यतिरिक्त 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर डुअल रीअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.Tecno Spark Go 2021 स्मार्टफोन 2 जीबी रॅम आणि 32 जीबी ऑनबोर्ड स्टोरेजसह मायक्रोएसडी कार्ड स्लॉटसह येतो. टेकनो स्पार्क गो 2021 वर कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ड्युअल 4 जी व्हीओएलटीई, मायक्रो यूएसबी पोर्ट, वायफाय, ब्लूटूथ आणि 3.5 मिमी हेडफोन जॅकचा समावेश आहे. स्मार्टफोनची लॉन्चिंग किंमत 7,299 रुपये आहे.

अमझोन वर खरेदी करा – https://amzn.to/3yzEoiv

Gionee Max Pro


Gionee Max Pro
स्मार्टफोनच्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल मॉडेलची किंमत 6,999 रुपये आहे. यात 6000mAh बॅटरी, 6.5 इंचाचा डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, रेड आणि रॉयल ब्लू कलर या तीन रंगात उपलब्ध आहे. फोनच्या मागील पॅनेलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, यात 13 एमपी प्राइमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा दुय्यम कॅमेरा आहे. सेल्फीसाठीही 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

अमझोन वर खरेदी करा – https://amzn.to/3dPpVXO


Redmi 6A

Redmi 6A स्मार्टफोन 5,599 रुपयांच्या किंमतीसह सूचीबद्ध आहे. स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर, 5.45-इंचाची एचडी डिस्प्ले आणि 3000 एमएएच बॅटरी मिळेल.

अमझोन वर खरेदी करा – https://amzn.to/3wrUEki

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.