maharesult.nic.in 2021 ssc result । 10th class result 2021 । दहावीचा निकाल कसा बघायचा

SSC Result 2021: महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांच्या निकालाची घोषणा या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

दहावीचा निकाल कसा बघायचा (How to view SSC results online)

दहावीचा निकाल आपण खालील अधिकृत पोर्टल वर पाहू शकता . https://mahresult.nic.in/

  1. दहावी निकाल ( Maharashtra Examination Results ) पाहण्यासाठी सर्वप्रथम या पोर्टल  वर जा .
  2. इथे SSC Examination Result November 2021 या पर्यायावर क्लीक करा .
  3. आता तुम्ही नवीन पेज वर जाल तिथे ,तुमचा रोल नंबर  आणि आईचे पहिले नाव व्यवस्तीत टाका .
  4. तुमचा दहावी निकाल तुमच्या समोर असेल ,डाउनलोड करा आणि प्रिंट काढा .

Maharashtra Examination Results

Leave A Reply