मागेल त्याला शेततळे। मागेल त्याला शेततळे योजना माहिती

मागेल त्याला शेततळे (Farm ponds)

 

अनियमित, अपु-या पावसामुळे गेल्या काही वर्षात राज्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. दुष्काळी स्थितीमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहे. शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात मदत व पुनर्वसन विभागाकडून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत आहे. यावर शाश्वत व कायमस्वरुपी उपाययोजना करणेची आवश्यकता आहे.यामुळे श्ष्णाकडून हि ,मागेल त्याला शेततळे हि योजना राबवण्यात येते .

Farm ponds
Farm ponds

शेततळे अनुदान योजना (Farm Subsidy Scheme)

राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांनी उपरोक्त परिस्थितीचा सारासार विचार करुन हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे “ मागेल त्याला शेततळे ” ही योजना जाहीर केली.

शेती उत्पादनामध्ये शाश्वतता हर्ण्यासाठी तसेच दुष्ट्काळािर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त
असल्याने राज्यातील पजणन्यािर हधानरत कोरडिाहू शेतीसाठी पार्लोट ि जलसंिधणन माध्यमातून जलससचनाची
उपलब्धता िाढनिर्े तसेच संरनक्षत ि शाश्वत ससचनाची सुनिधा ननमार् करण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांनी
उपरोक्त पनरस्स्ितीचा सारासार निचार करुन नहिाळी अनधिेशनात नागपूर येिे “ मागेल त्याला शेततळे ” ही
योजना जाहीर के ली.

शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज करा.

ओंनलाईन अर्ज – क्लीक करा 

मागेल त्याला शेततळे योजना माहिती (magel tyala shettale information in marathi) डाउनलोड करा .

अधिक माहितीसाठी शासन निर्णयावर क्लिक करा

मुख्यमंत्री हेल्पलाईन: 24×7 (टोल फ्री) क्र.: 18001208040

  •  पत्ता : रोहयो प्रभाग,नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन,मंत्रालय, मुंबई -४०० ०३२
  •  ई-मेल पत्ता : [email protected]

 

Leave A Reply