HSC Result | 12 वीच्या निकाल उद्या २ ऑगस्ट ला ? निकाल पाहण्यासाठी हे गरजेचे इथे करा चेक

12 वीच्या निकालाबाबत आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता, mh-hsc.ac.in

 

केंद्र कडून (CBSE) परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत आता  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाचीही उत्सुकता (HSC Result 2021) वाढली आहे. विद्यार्थी मोठ्या प्रमाणात इंटरनेट वरती शोध घेत आहेत  महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता 12 वीचा निकाल उद्या (सोमवार दोन ऑगस्ट) लागण्याची शक्यता आहे. याबाबत बोर्डाकडून दुपारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती असल्याने निकाल नियोजित वेळेपेक्षा थोडा उशिरा लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे .

hsc exam HSC Result
hsc exam HSC Result

12 वी चा निकाल कसा पाहायचा (How to see the result of 12th)

महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता 12 वीचा निकाल उद्या (सोमवार दोन ऑगस्ट) लागण्याची शक्यता आहे. या अगोदर आपला निकाल पाहण्यासाठी तुमचा निकाल पाहण्यासाठी बैठक क्रमांक शोधावा लागणार आहे ,बैठक क्रमांक शोधण्यासाठी हे करा .

  • सर्वात अगोदर या वेबसाईट वर जा mh-hsc.ac.in .
  • बैठक क्रमांक व आईचे नाव नमूद केल्यानंतर निकाल उपलब्ध करून देण्यात येईल
  • त्यामुळे बैठक क्रमांक आणि आईचे नाव व्यवस्थित टाका .
  • बैठक क्रमांक प्राप्त करण्यासाठी खालीलमाणे जिल्हा, तालुक्याची निवड करावी,
  • आता तुम्हला बैठक क्रमांक मिळेल 

निकाल पाहण्यासाठी हे करा (maha hsc result 2021 link)

 

Leave A Reply