आरोग्य विभाग भरती 2021 महाराष्ट्र

आरोग्य विभाग भरती 2021 महाराष्ट्र (health department recruitment 2021 maharashtra)

(Maharashtra Arogya Vibhag) ग्रुप सी भरती परीक्षेचा (Group C examination) निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल अधिकृत वेबपोर्टल www.mahaarogyabharti.com वर उपलब्ध करून देण्यात आला आहेय महाराष्ट्र पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट (Maharashtra Public Health Department) ने ग्रुप सी च्या विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यात नॉन मेडिकल असिस्टंट, हाउस अँड लिनन कीपर, प्लम्बर सह अन्य पदांसाठी भरती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल जारी झाला आहे.

आरोग्य विभागातील ‘या’ परीक्षांचे निकाल रोखले – परीक्षा पुन्हा होणार

 

 

Leave A Reply