Ganpati Festival 2021 Special Trains:मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवानिमित्त विशेष गाड्यांचे नियोजन , 8 तारखेपासून करता येणार नोंदणी

Ganpati special train ticket booking 2021

गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. मध्य रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.

या कोणकोणत्या गाड्या आहेत ते आपण इथे पाहू शकता 

गणपती स्पेशल ट्रेनचे तिकिट 2021 बुक कसे करायचे ?

गणपती स्पेशल ट्रेनचे तिकिट 2021 बुक करण्यासाठी खालील वेबसाईट ला भेट द्या .

https://www.irctc.co.in/nget/train-search

हि वेबसाईट रेल्वे ची अधिकृत वेबसाईट आहे इथे तुम्ही आपले तिकीट बुक करू शकता .

ganpati special train ticket booking 2021
ganpati special train ticket booking 2021

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.