Battleground mobile India गेम सर्वांसाठी उपलब्ध

 

मित्रांनो बॅकग्राऊंड मोबाईल इंडिया ही पब्जी चे नवीन वर्जन आता सर्वांसाठी खुले करण्यात आलेला आहे, प्रतिक्षित गेम आता गुगल प्लेस्टोर वरती सर्वांसाठी दाखल करण्यात आलेले आहे कोणीही डाऊनलोड करू शकता.

काही दिवस अगोदर या गेमचे ट्रायल व्हर्जन लॉन्च करण्यात आलं होतं . यासाठी आपल्याला त्यांच्या वेबसाईटवर जाऊन अगोदर अक्षय घ्यावा लागत होता.

आता मात्र ती गेम सर्वांसाठी खुली आहे तुम्ही गुगल प्ले स्टोर मध्ये जाऊन डायरेक्ट डाऊनलोड करू शकता

 

Leave A Reply

Your email address will not be published.