Ashadhi Ekadashi 2021 Messages:Ashadi Ekadashi photos, banners and messages

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा,Ashadi Ekadashi photos,आषाढी एकादशी

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा,Ashadi Ekadashi photos,आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो डाउनलोड ,आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

 

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

“नेमाचा वारकरी मी येतो तुझ्या दारी घालव पांडुरंगा ही महामारी ज्याने चुकविली तुझ्या भक्ताची वारी”

सर्वाना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !

विठूराया, कोरोनाच्या संकटातून सुटका होऊ दे, राज्यात सुबत्ता नांदू दे ! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा,Ashadi Ekadashi photos,आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो डाउनलोड ,आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा,Ashadi Ekadashi photos,आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो डाउनलोड ,आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

 

विठू माउली तू माउली जगाची विठू माउली तू माउली जगाची माउलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला,मायबापा काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा|| डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलिया अभंगा आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

॥ मनी विठ्ठल, ठायी विठ्ठल ॥ ॥ चित्त विठ्ठल, ध्येय विठ्ठल ॥ बा विठ्ठला, कोटी कोटी नमन अन् एकच प्रार्थना कोरोनाचे संकट लवकर जाऊ दे… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा…!

कष्टकरी…कामकरी…शेतकरी… देवा विठ्ठला सारेच तुझे वारकरी! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!!

हे विठुराया माऊली आमच्या देशावरील करोनाच संकट दुर करुन सर्वाना सुखी ठेवा देवा आषाढी एकादशीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा पांडुरंग पांडुरंग

आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. राज्यावर आणि देशात आलेलं संकट लवकरात लवकर दूर होऊन सर्वांना निरोगी आरोग्य, दीर्घायुष्य लाभो हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना.

आषाढी एकादशी शुभेच्छा फोटो
आषाढी एकादशी शुभेच्छा फोटो
यंदाची वारी …आपापल्या घरी… सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..!
बोला पुंडलिक हरी विठ्ठल !! सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
जो ना भंगे तो अभंग जो चित्ती राही तोचि रंग या दोघांसी घेऊनी उभा राही असा  माझा पांडुरंग तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने| आपणास व आपल्या परिवारास आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! जय जय पांडुरंग हरी
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।। तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा। घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।। आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा।। राम कृष्ण हरी माऊली।। आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

 

रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥ बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥ सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवरू ॥ आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

 

काय तुझी माया सांगु श्रीरंगा संसाराची पंढरी तु किली पांडुरंगा.. डोळ्यातुन वाहे माया चंद्रभागा आमृताची गोडी आज आलीया आभंगा…! #विठुमाऊली आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा…!

 

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा.. न लगे मुक्ती, धन, संपदा, संत संग देई सदा..

 

 

आषाढी एकादशी शुभेच्छा फोटो
आषाढी एकादशी शुभेच्छा फोटो

 

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ।। तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ।। सर्वांना देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !

 

माझ्या महाराष्ट्रातील जनतेला,शेतकऱ्याला सुखी समृद्ध राहू दे हीच पांडुरंग चरणी प्रार्थना . ताल वाजे, मृदूंग वाजे,वाजे हरीचा वीणा !! माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला!! !! जय जय राम कृष्ण हरी !! हरि ओम विट्ठल!! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा |

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा विठु माऊली तू माऊली जगाची विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 
पाणी घालतो तुळशीला ! वंदन करतो देवाला ! सदा आंनदी ठेव माझ्या मित्रांना. हिच प्रार्थना पाडुरंगाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

टाळ वाजे,मृदुंग वाजे, वाजे हरीच्या वीणा ! माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला …! विठ्ठलाकडे एकच प्रार्थना कोरोनाचे संकट लवकर जाऊ दे… सर्वजण सुखी होऊ दे…. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा…!

 

तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।। तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा। घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।। आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..! देशातील जनतेला कोरोना महामारीतुन मुक्त कर.शेतकऱ्यांना सुखी ठेवून बळीराजाच राज्य येवु दे.

 

ताल वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीचा वीणा !! माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !! !! जय जय राम कृष्ण हरी !! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !!

देखीला कळस डोईला तुळस, धावितो चंद्रभागेशी समीपही दिसे पंढरी, याच मंदिरी माऊली माझी राज्यावरचं कोरोना संकट दूर करण्याची शक्ती आम्हा सर्वांना दे हेच पांडुरंगाचरणी साकडे. सर्व विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

 

 

1 Comment
Leave A Reply