SSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म

नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ऑनलाईन अर्ज करा cet.mh-ssc.ac.in

11th Admission CET Exam Form Online 2021 :अकरावी प्रवेश सीईटी परीक्षा फॉर्म ऑनलाईन 2021 साठी नोंदणी कशी करायची याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे. त्यासाठी येत्या 19 जुलैपासून ऑनलाईन नोंदणीस सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे.

Registration Process, SSC CET Exam Apply Online

नोंदणी करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर अधिकृत वेबसाईट वर जायचं आहे .

cet website 2021 – cet.mh-ssc.ac.in 

  1. जर तुम्ही परीक्षा पास केलेली असेल तर पहिला पर्याय निवडावा .
  2. तिथे आपल्याला पाथमिक माहिती सबमिट कर्रावी लागेल .
  3. आईचे नाव आणि सीट नंबर
  4. आता आपली सगळी माहिती येईल
  5. त्यानंतर सबमिट करा .
  6. आपले नाव चेक करा आधार नंबर चेक करा .
  7. बरोबर असेल तर आपले मिडीयम निवडा (मराठी – इंग्लिश )
  8. आपले सेंटर निवडा .
  9. फॉर्म चेक करा .
  10. आणि सबमिट करा .

तुमचा फॉर्म डाउनलोड करा .

Leave A Reply

Your email address will not be published.