मोबाइल प्रोसेसर म्हणजे काय ?- What is a mobile processor?

मोबाइल प्रोसेसर म्हणजे काय ?- What is a mobile processor?

मोबाइल प्रोसेसर कसे काम करते ?

Processor एक प्रकारची चीप असते जी मोबाइल आणि संगणकाच्या आतमध्ये जोडलेली असते .
यालाच Micro Processor असे देखील म्हणतात . आपण जे काम मोबाइल वर किंवा संगणकावर करतो या प्रोसेस चा अर्थ कडण्याचे काम प्रोसेसर करते .

मोबाइल वर app बनवायला शिका फुल कोर्स

सर्वात चांगले मोबाइल प्रोसेसर ?

सर्वात जास्त अन्द्रोइड मोबाइल मध्ये Qualcomm Snapdragon Processor,
चा प्रामुख्याने वापर केला जातो . यामध्ये Mediatek helio प्रोसेसर चा देखील समावेश आहे.

मोबाइल प्रोसेसर चे प्रकार

Single Core Processor
Dual Core Processor
Quad Core Processor
Hexe Core Processor
Octa Core Processor

 

Leave A Reply

Your email address will not be published.