वटपौर्णिमा मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Quotes

सर्व भगिनींना वटपौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा! झाडे लावू..झाडे जगवू

वटपौर्णिमा आणि पर्यावरण दिन एकाच दिवशी आला आहे जणू काही जास्तीत जास्त वडाचे झाडं लावा हा संदेश घेऊन.

!! सण सौभाग्याचा सण वटपौर्णिमेचा !! वटपौर्णिमा च्या सर्व जनतेला मंगलमय शुभेच्छा….!!

वटपौर्णिमा च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा…! सर्व माता भगिनींना नम्र विनंती की,कोरोना पार्श्वभूमीवर घरातच राहून वटपौर्णिमा साजरी करावी..

मराठी संस्कृतीची प्रतीमा सावित्रीच्या निष्ठेच दर्पण बांधुनी नात्याचे बंधन करावे सात जन्माचे समर्पण सर्व सांगलीकर माता भगिनीना #वटपौर्णिमा च्या हार्दीक शुभेच्छा

आज वटपौर्णिमा निम्मित प्रत्येक जनाने आपल्या पत्नी साठी एक झाड लावावे असे आवाहन खासदार डॉ प्रितमताई यांनी केले आहे प्रत्येक पतीने वृक्ष लावावा,आणि पती पत्नी मिळून त्या वृक्षाच संगोपन करण्याचा संकल्प करावा

 

Leave A Reply