rte admission 2021-22 maharashtra official website इथे पहा .

rte admission 2021-22 maharashtra website

आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता करिता ज्या बालकांची लॉटरीद्वारा निवड झाली आहे त्यांनी दिनांक ११ जून २०२१ पासून ते ३० जून २०२१ पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावायाचा आहे याबाबात काही सूचना आहेत .

 

RTE प्रवेश घेण्यासाठी शाळेकडून प्रवेशाचा दिनांक अर्जात नमूद केलेल्या मोबाइलवर sms द्वारा कळविण्यात येईल .परंतु पालकांनी sms वर अवलंबून न राहता rte पोर्टल वरील Application Wise Details ( अर्जाची स्थिती ) या tab वरclick करून प्रवेशाचा दिनांक पहावा . प्रवेशाकरिता SMS द्वारा पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच शाळेत जावे.

  • प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-
    प्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती.
    आर.टी.ई.पोर्टलवरील हमीपत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमीपत्र आणि अलॉटमेंट लेटर (Allotment Letter )ची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे.

rte admission 2021-22 maharashtra website

https://student.maharashtra.gov.in/

Leave A Reply

Your email address will not be published.