ऑनलाइन शॉपिंग कशी करायची – How to shop online?

कोरोना आल्यापासून ऑनलाइन शॉपिंग मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोणाच्या अगोदर देखील मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन शॉपिंग केली जात असे परंतु लोक डाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात लोक ऑनलाईन शॉपिंग करायला सुरुवात केली. ज्यांना ऑनलाइन शॉपिंग कशी करायची हे माहितीच नाही तेदेखील गुगलवर ऑनलाइन शॉपिंग कशी करायची याबद्दल माहिती शोधू लागले या विषयावर अनेक आर्टिकल लिहिलेले आहेत, परंतु मराठीमध्ये कोणतेही आर्टिकल नसल्यामुळे हे आर्टिकल मला लिहावयास वाटू लागले.

तरी आर्टिकल मध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत

 • ऑनलाइन शॉपिंग कशी करायची ?
 • ऑनलाइन शॉपिंग केल्यावर पेमेंट कसे करायचे ?
 • कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर कशी करायची ?
 • पे ऑन डिलिव्हरी ऑर्डर कशी करायची ?
 • आपली ऑर्डर मिळाली नाही तर काय करायचे ?
 • ऑर्डर माघारी कशी पाठवायची ?

मित्रांनो या अगोदर तुम्ही जर आमच्या यूट्यूब चैनल असं काय केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवा तिथे तुम्हाला व्हिडिओमध्ये अपडेट मिळत असतात.

ऑनलाइन शॉपिंग कशी करायची ? [How to shop online?]

भारतात ऑनलाईन शॉपिंग साठी अनेक वेबसाइट्स उपलब्ध आहेत त्यांचे ॲप देखील उपलब्ध आहेत.

उदाहरणार्थ ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, जियो या कंपन्या भारतात ऑनलाईन व्यवसाय करतात. या भारतातील प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपन्या आहेत यामध्ये अनेक इतर वेबसाईटचा देखील समावेश होतो.

ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी आपण त्यांच्या वेबसाईटवर नोर्ड करू शकतो किंवा त्यांचे ॲप देखील तुम्ही डाऊनलोड करून ठेवू शकता.

 • तुम्हाला ज्या कंपनीकडून ऑनलाइन शॉपिंग ऑर्डर करायचे आहे त्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वरती जा किंवा त्यांचे अधिकृत ॲप इन्स्टॉल करा.
 • तिथे तुमच्या मोबाईलवर अकाउंट बनवा.
 • अकाउंट बनवताना तुमचा सविस्तर पत्ता नक्की लिहा जेणेकरून डिलिव्हरी बॉय ला तुमच्या पत्त्यावर व्यवस्थित डिलिव्हरी करता येईल जवळच्या ठिकाणांची माहिती देखील तुम्ही देऊ शकता. सोबत तुमचे चालू मोबाईल नंबर देखील द्या
 • आता तुम्हाला जे प्रॉडक्ट हवे आहे ते तुम्ही तिथे सर्च करा.
 • जे प्रॉडक्ट मला स्वस्त वाटत असेल किंवा त्या प्रोडक विषयी सविस्तर माहिती नक्की पहा किंमत पहा.
 • जे फोटो तुम्हाला घ्यायचे आहे त्याच्या इतर विषयी माहिती आणखीन वेबसाईटवर ती किती किंमत आहे याची देखील चौकशी करा.
 • जे फोटो घ्यायचे आहे ते निवडल्यानंतर तुम्ही ऍड टू कार्ट करु शकता.
 • तुमचे प्रोडक्ट निवडल्यानंतर चेक आउट करा.
 • आणि खरेदी करा
 • आता तुम्हाला पेमेंट चा पर्याय दाखवला जाईल
 • तुम्ही इंटरनेट बँकिंग, पेटीएम, तसेच इतर यूटीआय पेमेंट च्या माध्यमातून पेमेंट करू शकता.
 • जर तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी करायची असेल. तर डायरेक्ट COD हा पर्याय निवडावा.
 • जर तुम्ही पे ऑन डिलिव्हरी हा पर्याय निवडला तर तुम्ही तुमचे पार्सल घरी आल्यावर डिलिव्हरी बाई तसेच कंपनीकडून येणार या लिंक वर क्लिक करून तुमचे पेमेंट डायरेक कंपनीला ऑनलाइन स्वरूपात देखील देऊ शकता.

ऑनलाइन शॉपिंग करण्या बद्दल सगळी माहिती जर तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्की कमेंट मध्ये सांगा किंवा आमच्या यूट्यूब चैनल वर देखील सांगू शकता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.