National Doctor’s Day 2021- डॉक्टर्स डे सेलिब्रेशन,राष्ट्रीय डॉक्टर दिवस मराठी

National Doctor’s Day 2021

देशातील प्रसिद्ध चिकित्सक बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉक्टर बिधान चंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथी असल्या कारणामुळे भारतात एक जुलै रोजी दरवर्षी राष्ट्रीय चिकित्सक दिवस साजरा केला जातो तसेच या एक जुलै रोजी या दिवसाचे महत्त्व डॉक्टर डे चा इतिहास या बद्दल सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

राष्ट्रीय डॉक्टर दिवस मराठी

पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉक्टर बिधान चंद्र रॉय हे कोलकातामधील सन्मानित चिकित्सक होते तसेच पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री देखील होते त्यांचा जन्म 892 मध्ये आणि निधन 1962 मध्ये एक जुलै या दिवशी झाले याचमुळे त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी एक जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर डे साजरा केला जातो

डॉक्टर दिवस शुभेच्छा

डॉक्टर्स डे सेलिब्रेशन कसे करायचे ?

वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांचे योगदान हे मोठ्या आहे सध्याच्या परिस्थितीत त्यांची कामगिरी अतिशय मोठी आहे त्यामुळे त्यांचे कौतुक करणे हे गरजेचे आहे. या दिवशी काही ठिकाणी डॉक्टरांकडून फ्री मध्ये मेडिकल कॅम्प आयोजन केलं जातं तसेच जेणेकरून एखाद्या आजाराबद्दल त्यांना मोफत उपचार यासह मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाऊ शकते त्यामुळे या दिवशी आपण जर एखाद्या डॉक्टरांना फूल , फुलाचा गुच्छ किंवा शुभेच्छा पत्रक पुस्तक भेट देऊ शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.