Coca Cola : या व्यक्तीच्या दोन शब्दांमुळे कोका-कोलाला कंपनीचे तब्बल 30 हजार कोटींचे नुकसान

CocaCola Cristiano Ronaldo

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोलाने (Cristiano Ronaldo) पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यामुळे  कोका कोला (Coca- Cola) कंपनीचे तब्बल 4 बिलीयन डॉलरचे नुकसान झाले आहे.

जाणून घेऊयात याविषयी अधिक माहिती

Cristiano_Ronaldo_coco_cola
Cristiano_Ronaldo_coco_cola

२०२० च्या युरो येथे झालेल्या पत्रकार परिषदेत क्रिस्टियानो रोनाल्डोने त्याच्यासमोर ठेवलेल्या कोका-कोलाच्या बाटल्या हलविल्या तेव्हा वाद निर्माण झाला. या कृतीमुळे कंपनीचे  30 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले.

ऑस्ट्रेलियन असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, रोनाल्डोच्या या जेश्चरनंतर लगेचच कोका-कोलाच्या किंमती घसरुन जवळपास to 56.10 वरून 55.22 डॉलरवर गेली आणि ते 1.6 टक्क्यांनी घसरले. कोकाकोलाचे बाजार मूल्य 242 अब्ज डॉलर्सवरून 238 अब्ज डॉलर्सवर गेले आणि त्यामुळे 4 अब्ज डॉलर्सची घसरण नोंदली गेली.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.