10th result 2021 maharashtra board।10 वी निकाल 2021 महाराष्ट्र बोर्ड,इथे पहा ,इथे पहा

10 वी निकाल 2021 महाराष्ट्र बोर्ड,इथे पहा

10th result 2021 maharashtra board।10 वी निकाल 2021 महाराष्ट्र बोर्ड

 

महाराष्ट्र एसएससी इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 2021 निकाल (10th result 2021 maharashtra board) महाराष्ट्र वर्ग 10 एसएससी बोर्ड परीक्षा 2021 विद्यार्थ्यांसाठी काही महत्वाची माहिती दिली  आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (maharashtra board) दहावीच्या दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या 2021 विद्यार्थ्यांसाठी विस्तृत मूल्यांकन निकष जारी केले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार महाराष्ट्र एसएससी इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षा 2021 चा निकाल 15 जुलै 2021 पर्यंत जाहीर होईल. अशी माहिती होती  हा आता पुढील दोन दिवसात जाहीर होऊ शकतॊ .

जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने आता याच महिन्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा होणार असल्याचे सांगितले जात आहे. या परीक्षा झाल्यानंतर जुलै महिन्याच्या शेवटी अकरावी प्रवेश सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Leave A Reply

Your email address will not be published.