व्हाट्सएप पेक्षा Signal App चांगले आहे का ? नक्कीच जाणून घ्या कसे ? Signal App better than WhatsApp?, Signal App

Signal App better than WhatsApp?, Signal App,व्हाट्सएप पेक्षा Signal App चांगले आहे का ? नक्कीच जाणून घ्या कसे ?, Signal App मध्ये असणाऱ्या सुविधा ,Signal App कसे वापराल ,signal app download

Signal App एक क्रॉस-प्लॅटफॉर्म एनक्रिप्टेड मेसेजिंग सेवा अँप आहे.Signal फाउंडेशन आणि Signal messenger द्वारे विकसित केली गेली आहे. वन टू वन आणि ग्रुप मेसेजेस पाठविण्यासाठी हे इंटरनेट वापरते, ज्यात फायली, व्हॉइस नोट्स, प्रतिमा आणि व्हिडिओ समाविष्ट असू शकता.

इतर न्यूज चॅनेल तसेच वेबसाईट पेक्षा  आपण बरोबर माहिती पाहणार आहोत, आणि विशेष म्हणजे आनंदाची गोष्ट या ॲपमध्ये आपल्या मायबोली मराठी भाषेत देखील समावेश करण्यात आला आहे. या सिग्नल ॲप मध्ये तुम्ही मराठी ,हिंदी , इंग्लिश सोबत विविध प्रादेशिक भाषांचा वापर करू शकता.

व्हाट्सएप पेक्षा Signal App चांगले आहे का ?

 सिग्नल प्रोटोकॉल हा अत्याधुनिक end-to-end इंक्रीप्शन म्हणजेच, ओपन सोर्स सिग्नल प्रोटोकॉल द्वारा पावर केलेला आहे.म्हणजे आपली संभाषण अगदी सुरक्षित आपण घेऊ शकतो तिसरा तृतीय पक्ष कोणीही वाचवू शकणार नाही किंवा पाहू शकणार नाही. यामध्ये आपल्या प्रत्येक संदेश प्रत्येक कॉल प्रत्येक वेळी समावेश आहे.
त्यामुळे नक्कीच व्हाट्सअप पेक्षा सिग्नल हे चांगले आहे.

Signal App मध्ये असणाऱ्या सुविधा

सिग्नल या ॲपमध्ये तुम्ही तुमचे मेसेज, व्हॉइस मेसेज, फोटो, व्हिडिओज, जीआयएफ आणि फाईल,तुमच्या मित्रांना अगदी सहज आणि मोफत पाठवू शकता, तुमच्या मोबाईलमधील एसएमएस हेदेखील डिफॉल्ट म्हणून यामध्ये ठेवू शकतात.
ज्यांना तुम्ही व्हिडिओ कॉल किंवा व्हॉइस कॉल करणार आहात ते तुमच्या पासून दुसऱ्या देशात लांब जवळ कुठेही सातासमुद्रापलिकडे असाल तरीही अगदी स्पष्ट आणि विनामूल्य व्हिडिओ कॉल आणि ऑडिओ कॉल करू शकता.
व्हाट्सअप प्रमाणे स्टिकर सुविधादेखील आलेले आहे.तुम्ही तुमच्या स्टीकर पेट बनवू शकता आणि आपल्या मित्रांसोबत पाठवू शकता शेअर करू शकतात.
ग्रुपचे देखील फिचर येथे सिग्नल ॲप मध्ये देण्यात आलेला आहे.आपले कुटुंब मित्र किंवा सहकार यांच्यासोबत कनेक्ट होण्यासाठी तुम्ही तुमचे ग्रुप देखील येथे बनवू शकतात.
कोणतेही थर्ड पार्टी नफीचर्स यामध्ये देण्यात आलेले नाहीत.तुम्हाला इथे कुठल्याही जाहिराती पाहण्यास मिळणार नाहीत, किंवा भीतीदायक असे कोणतेही तुम्ही अगदी मनमोकळेपणाने याचा आनंद घेऊ शकता.
सिग्नल हे एक स्वतंत्र आणि ना नफा येतात तत्त्वावर चालणारी संघटना आहे,आणि या सिग्नलचे विशेष म्हणजे कुठल्याही मोठ्या तांत्रिक कंपनी यांच्याबरोबर संबंध नाही हे जसे की,व्हाट्सअप फेसबुक ची कंपनी आहे व्हाट्सअप ला फेसबुकने विकत घेतलं होतं भविष्यात कोणीही आपला विकत घेऊ शकतो परंतु सध्या तरी या कंपनीचे कोणत्याही कंपनीशी कोणत्या संबंध नाही येत.

Signal App कसे वापराल 

सिग्नल ॲप हे वापरण्यास अतिशय सोपे आहे,आलेले आहेत आणि वापरण्यास देखील हे सोपे आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर ने लॉग इन करावे लागेल. मोबाईल नंबर आणि ओटीपी ची आवश्यकता असेल. तिथे तुमचा एक गुप्त पिन बनवा.
की झाले तुमच्याशी ओपन होईल आणि तुम्ही त्याचा व्यवस्थित रित्या वापर करू शकतात.

signal app download

Signal app डाऊनलोड करण्यासाठी सिग्नलच्या अधिकृत वेबसाईटवरुन तुम्ही तुमच्या डेस्कटॉप कॉम्प्युटर साठी विंडोज व्हर्जन डाऊनलोड करू शकता.
तसेच मोबाईलवर डाऊनलोड करण्यासाठीतुम्ही खालील लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करु शकता किंवा गुगल प्ले स्टोअर मधन डाऊनलोड करा.


 Signal App better than WhatsApp?, Signal App,व्हाट्सएप पेक्षा Signal App चांगले आहे का ? नक्कीच जाणून घ्या कसे ?, Signal App मध्ये असणाऱ्या सुविधा ,Signal App कसे वापराल ,signal app download

Tech News in Marathi. Latest Updates from Technology World related to Smartphones, Apps, Computers, Laptops, Tablets, Cameras, Softwares, VR, AI, WhatsApp internet and telecommunication,Tech News In Marathi : Latest Technology News, Smartphone & Tips : ITech Marathi मराठी टेक न्यूज,marathi tech news,marathi tech update,marathi tech world,marathi tech blogs,मराठी ब्लॉग लिस्ट,marathi blog katta,marathi tech channel,tech marathi youtube, इतेचमराठी ,ITECHMARATHI ,मराठी टेक महेश राऊत ,MAHESH
Leave A Reply

Your email address will not be published.