गूगल वरून फोटो डाउनलोड कसे करावे ?

 

गुगल वरील फोटो नेमकेेेेेेेेे डाउनलोड कसे करायचे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत Google photos डाऊनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

तुम्हाला जे फोटो हवे आहेत ते गूगल वर सर्च करा, आता तुम्हाला वरील प्रमाणे पर्याय दिसतील, आपल्या इच्छेप्रमाणे निवडा.

तुम्हाला हव्या असलेल्या पर्याय निवडायचा आहे जसे की full hd ,New , wallpaper, top
क्लिक केल्यानंतर वेगवेगळे फोटोज् दिसतील.

आता तुम्हाला जो फोटो डाउनलोड करण्यासाठी फोटोवर tap करून ठेवा. आता तुम्हा दोन पर्याय दिसतील, तिथे तुम्हाला download image  हा पर्याय निवडायचा आहे. क्लिक करा आणि तो फोटो तुमच्या गॅलरी मध्ये डाऊनलोड होईल. अशा पद्धतीने विविध प्रकारचे इमेज आणि फोटो तुम्ही डाऊनलोड करू शकता.

Tech News in Marathi. Latest Updates from Technology World related to Smartphones, Apps, Computers, Laptops, Tablets, Cameras, Softwares, VR, AI, WhatsApp internet and telecommunication,Tech News In Marathi : Latest Technology News, Smartphone & Tips : ITech Marathi मराठी टेक न्यूज,marathi tech news,marathi tech update,marathi tech world,marathi tech blogs,मराठी ब्लॉग लिस्ट,marathi blog katta,marathi tech channel,tech marathi youtube, इतेचमराठी ,ITECHMARATHI ,मराठी टेक महेश राऊत ,MAHESH
Leave A Reply

Your email address will not be published.