ब्लॉग म्हणजे काय ? – मराठीत ब्लॉग कसा सुरु करावा.

ब्लॉग म्हणजे काय ? – मराठीत ब्लॉग कसा सुरु करावा.

1) ब्लॉग: ब्लॉगचे वापर करते इंटरनेटवर विशिष्ट स्थानी ई-मेल अकाउंट प्रमाणे स्वतःची जागा आरक्षित करून त्यात आपली मते मांडू शकतात किंवा पोस्ट करू शकतात तसेच ते इतरांशी संवाद साधतात व माहितीची देवाण-घेवाण करतात त्याचा ब्लॉग असे म्हणतात.
2) व्यक्तिगत ब्लॉग: एखाद्या व्यक्तीने आपल्या आवडत्या विषयानुसार ब्लॉग तयार केलेला असतो. उदा. चांगली पुस्तके या विषयावर ब्लॉग. व्यक्तिगत ब्लॉग एकाच व्यक्तीकडून लिहिलेला असतो.ब्लॉग मध्ये विशिष्ट लेख संकल्पना बातम्या माहिती आपले विचार यांचा समावेश असू शकतो. तसेच आपल्या ब्लॉगवरील माहिती नियंत्रित करू शकतो.
3) ग्रुप ब्लॉग: या ब्लॉगमध्ये एकाहून अधिक जण लिहितात.व्यावसायिक हेतू किंवा संस्था अंतर्गत माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी अशा प्रकारचे ब्लॉग तयार केलेले असतात.काही व्यवसायिकांनी वेगाने प्रगती साधता यावी म्हणून तसेच प्रकाशन व्यवसायिकांनी ही वेगाने प्रकाशन करता यावे म्हणून या ब्लॉगचा मार्ग निवडला आहे.
ब्लॉग तयार करण्यासाठी पुढील माहीती पहा.
• इंटरनेट एक्सप्लोरर सुरु करणे या वेबसाईट मध्ये ब्लॉग तयार करायचा आहे त्या वेबसाईटचा पत्ता उदाहरणार्थ.www.blogger.com ॲड्रेस बार url मध्ये टाइप करा व एंटर की दावा.
• यानंतर तुम्हाला ईमेल म्हणजेच गुगल अकाउंट तयार करण्यास सांगण्यात येईल जर ईमेल अकाऊंट अगोदरच तयार असेल तर ईमेल आयडी व पासवर्ड टाकून साइन इन करा नसेल तर तुम्हाला नवीन ईमेल आयडी बनवा लागेल त्यासाठी बटनावर क्लिक करा तुमचे नाव पासवर्ड तसेच आलेला रजिस्ट्रेशन फॉर्म भरून तुमचे नवीन ईमेल अकाऊंट तयार करा.
• ईमेल अकाऊंट तयार झाल्यानंतर नवीन ब्लॉग या पर्यायावर क्लिक करा.
• नवीन ब्लॉग तयार करा क्रियेट न्यू ब्लोग ची विंडो येईल त्यामुळे तुमच्या आवडीनुसार किंवा विषयानुसार टायटल द्या.
• आपल्या ब्लॉक साठी सोपा सुटसुटीत पत्ता निवडा त्यासाठी तुम्ही शीर्षकाचा ही वापर करू शकता.
• तुम्हाला आवडणारे टेम्प्लेट निवडा आणि कस्टम आईच करा.
• ब्लॉग तयार करा क्रियेट ब्लोग बटनावर क्लिक करा.
• आता तुमचा ब्लॉग तयार झालेला आहे वरील न्यू पोस्ट या बटनावर क्लिक करून तुम्ही ब्लॉग पोस्ट लिहू शकता तसेच एडिट करू शकता.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा

MAHESH TANHAJI RAUT
BLOGGER WWW.ITECHMARATHI.COM
Tech News in Marathi. Latest Updates from Technology World related to Smartphones, Apps, Computers, Laptops, Tablets, Cameras, Softwares, VR, AI, WhatsApp internet and telecommunication,Tech News In Marathi : Latest Technology News, Smartphone & Tips : ITech Marathi मराठी टेक न्यूज,marathi tech news,marathi tech update,marathi tech world,marathi tech blogs,मराठी ब्लॉग लिस्ट,marathi blog katta,marathi tech channel,tech marathi youtube, इतेचमराठी ,ITECHMARATHI ,मराठी टेक महेश राऊत ,MAHESH
Leave A Reply

Your email address will not be published.