कोरोना वायरस रिंगटोन ऐकू येत असेल तर ती बंद करण्यासाठी हा आहे उपाय ?


नवी दिल्लीः चीनमध्ये आलेल्या करोना व्हायरसमुळे जगभरात भीती पसरली आहे. जगभरातील जवळपास १०० देशांत करोना व्हायरस पोहोचला आहे. इटलीत तर करोनाने धुमाकूळ घातला आहे. भारतात आतापर्यंत ५० हून अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे. करोना व्हायरसची सरकार आणि आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात आहे. सध्या मोबाइलवर कॉल केल्यास करोना व्हायरसची कॉलर ट्यून ऐकायला मिळत आहे. परंतु, करोना व्हायरसची ही कॉलर ट्यून अनेकांना पसंत पडलेली नाही.

बऱ्याच वेळा पण फोन लावतो आणि ती कोरणा व्हायरस ची रिंगटोन ऐकू येते तर ही रिंगटोन आपण बऱ्याच वेळा ऐकून ऐकून कंटाळा असाल किंवा जनजागृती देखील बरसमान झाले आहे अनेक रिंगटोन वर बनलेल्या आहेत डीजे गाणे सकट बनलेले आहेत लोकांना आवडत नाही तर काही लोकांना इंग्लिश असल्यामुळे त्यांची भाषा देखील समजत नाही आणि वैतागले जातात.
तर तुम्हीही रिंगटोन ऐकून कंटाळा असेल आणि बंद करायचे असेल तर सिम्पल तुम्हाला फोन 19 आल्यावर रिंगटोन वाजत असेल तर तुम्ही # हे बटन दाबू शकता.
हे बटन दाबून नंतर तुमचे अगोदरची रिंगटोन रिंग वाजत.
Tech News in Marathi. Latest Updates from Technology World related to Smartphones, Apps, Computers, Laptops, Tablets, Cameras, Softwares, VR, AI, WhatsApp internet and telecommunication,Tech News In Marathi : Latest Technology News, Smartphone & Tips : ITech Marathi मराठी टेक न्यूज,marathi tech news,marathi tech update,marathi tech world,marathi tech blogs,मराठी ब्लॉग लिस्ट,marathi blog katta,marathi tech channel,tech marathi youtube, इतेचमराठी ,ITECHMARATHI ,मराठी टेक महेश राऊत ,MAHESH
Leave A Reply

Your email address will not be published.