आता मॅन वर्सेस वाइल्ड या शोमध्ये दिसणार सुपरस्टार रजनीकांत

आता मॅन वर्सेस वाइल्ड या शोमध्ये दिसणार सुपरस्टार रजनीकांत

ब्रेयर ग्रिल्स याचा सुपरहिट शो मॅन वर्सेस वाइल्ड या शोमध्ये नरेंद्र मोदी देखील गेल्यावर्षी सहभागी झाले होते याचे शूटिंग उत्तराखंडमधील एका भागांमध्ये झाले होते अनेक देशातील नेते मंडळी देखील या शोमध्ये सहभागी होतात नरेंद्र मोदी देखील या शोमध्ये सहभागी झाले होते त्यांनी पर्यावरण वाचवण्यासाठी प्राण्यांना वाचवण्याचे या शोच्या माध्यमातून सांगितले होते तर अशाच प्रकारे आता मॅन वर्सेस वाइल्ड या शोमध्ये सोबत बॉलीवूडमधील सुपरस्टार रजनीकांत देखील भाग घेणार आहेत याची माहिती बियर ग्रिल्स यांनी स्वतः आपल्या ट्विटरवर सांगितले आहे.

२८ ते ३० जानेवारीदरम्यान बांदीपुराच्या जंगलात चित्रीकरण पार पडणार आहे. यासाठी दिवसातून ६ तास चित्रीकरणाची परवानगी ‘मॅन वर्सेस वाईल्ड’च्या टीमला देण्यात आल्याचं समजत आहे. २८ तारखेला रजनीकांत यांच्यासोबत चित्रीकरण होणार आहे तर ३० तारखेला अभिनेता अक्षय कुमारही यात सहभागी होणार असल्याची माहिती दी इंडियन एक्स्प्रेसनं दिली आहे. 

After our episode with Prime Minister @NarendraModi of India helped create a bit of TV history, (3.6 billion impressions), Bollywood superstar @Rajinikanth joins me next, as he makes his TV debut on our new show #IntoTheWildWithBearGrylls on @DiscoveryIN. #ThalaivaOnDiscovery https://t.co/TBl6WhUQDg
Tech News in Marathi. Latest Updates from Technology World related to Smartphones, Apps, Computers, Laptops, Tablets, Cameras, Softwares, VR, AI, WhatsApp internet and telecommunication,Tech News In Marathi : Latest Technology News, Smartphone & Tips : ITech Marathi मराठी टेक न्यूज,marathi tech news,marathi tech update,marathi tech world,marathi tech blogs,मराठी ब्लॉग लिस्ट,marathi blog katta,marathi tech channel,tech marathi youtube, इतेचमराठी ,ITECHMARATHI ,मराठी टेक महेश राऊत ,MAHESH
Leave A Reply

Your email address will not be published.