MR News India

MRNews India● नवी दिल्ली – स्टेट बँक ऑफ इंडियाने क्लासिक आणि मॅस्ट्रो डेबिट कार्डची कॅश काढण्याची दिवसाची मर्यादा 40 हजारवरून 20 हजार केली, आज 31 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

● नवी दिल्ली – दिल्लीत पेट्रोल 20 तर डिझेल प्रतिलिटर 7 पैशांनी झाले स्वस्त, दिल्लीत पेट्रोल आता 79.55 रुपये तर डिझेल 73.78 लिटरप्रमाणे विकले जाईल

● नवी दिल्ली – रेल्वे प्रवासी उद्या गुरुवारपासून (दि.1) आरक्षित नसलेले तिकीट ऑनलाईन खरेदी करू शकतील

*नगर,कडा, आष्टी, जाखमेड, धामणगाव, पाटोदा, सोनगाव येथे  ब्रॅण्डेड वंडर पाण्याच्या टाक्यासाठी अधिकृत विक्रेते नेमणे आहे. संपर्क* : *वंडर पॉलिमर्स* :- 0241 – 2419102 l 2419103 l  9822174347 l 9975092763 (Advt)
————————–

● न्युयॉर्क – कॅलिफोनिर्याच्या योसोमाईट नॅशनल पार्कमध्ये आठशे फूट दरीत कोसळून एक भारतीय दाम्पत्य (विष्णु विश्वनाथ आणि मीनाक्षी मुर्ती) ठार

● मुंबई – महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान : चंद्रशेखर बावनकुळे (ऊर्जामंत्री)

● मुंबई – विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका आता थेट महाविद्यालयांच्या रणांगणात रंगणार, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने अध्यादेश केला जारी

● मुंबई – मुकेश अंबानींची कन्या ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचे लग्न 12 डिसेंबर 2018 रोजी मुंबईत होणार

● हायर कंपनीने भारतीय बाजारपेठेत क्वांटम डॉट या तंत्रज्ञानाने युक्त असणाऱ्या स्मार्ट टिव्हींची मलिका केली सादर, यात उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश

● 2019 साली होणाऱ्या विश्वचषकासाठी महेंद्रसिंह धोनी संघात हवाच, विराटला धोनीची खूप गरज आहे : सुनिल गावसकर

● मुंबई – अभिनेता आर. माधवन एका नवा चित्रपट ‘रॉकेट्री – द नंबी इफेक्ट’ घेऊन येत आहे, हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि इंग्रजी भाषेत रिलीज होणार

● अहमदनगर – केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आयुष मिशन कार्यक्रमाअंतर्गत नगर जिल्ह्यासाठी आयुष रुग्णालय मंजूर, बांधकामासाठी लवकरच निधीही उपलब्ध होणार

● अहमदनगर – मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जिल्ह्यातील सात रस्त्यांची दर्जोन्नती करण्यात येणार, यासाठी सरकारने केली 10 कोटी 86 लाखाची आर्थिक तरतूद

● अहमदनगर – वेळ पडल्यास अपक्ष निवडणूक लढेन पण भाजपसोबत जाणार नाही; विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांची जामखेडमध्ये घोषणा

Tech News in Marathi. Latest Updates from Technology World related to Smartphones, Apps, Computers, Laptops, Tablets, Cameras, Softwares, VR, AI, WhatsApp internet and telecommunication,Tech News In Marathi : Latest Technology News, Smartphone & Tips : ITech Marathi मराठी टेक न्यूज,marathi tech news,marathi tech update,marathi tech world,marathi tech blogs,मराठी ब्लॉग लिस्ट,marathi blog katta,marathi tech channel,tech marathi youtube, इतेचमराठी ,ITECHMARATHI ,मराठी टेक महेश राऊत ,MAHESH
Leave A Reply

Your email address will not be published.