सैन्य भरती 2022 साठी भारत सरकारकडून वयात 2 वर्षांची सूट ? जाणून घ्या खरे काय ?

 भारतीय सैन्यामध्ये (Indian Army) मध्ये भरती होण्याचे लाखो तरुणांचे स्वप्न असते कित्येक तरुण  यासाठी धरपडत असतात .काही तरुण भरती होतात तर काहींना  भरती प्रक्रियेतून बाहेर पडावे लागते .

मागील काळात अनेक ठिकाणी होणाऱ्या सैन्य भरती हि पुढे ढकलण्यात आल्या कोरोना मुले हि परिस्थिती निर्मण झाली याच काळात अनेक तरुणांचे वय देखील वाढत आहे अशात भरती संदर्भात पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये होणाऱ्या भरतीसाठी अर्जदारांना वयात 2 वर्षांची सूट दिली जात आहे. स्क्रीनशॉटमध्ये लिहिले आहे की, ‘सेना भरती 2022, नवीन नियम, वयात 2 वर्षांची सूट, आर्मी जीडी.’ हा स्क्रीनशॉट व्हॉट्सअॅपवर वेगाने व्हायरल होत आहे.

आता PIB Fact Check ने ट्विट करून या आर्मी भरती नवीन नियमाच्या व्हायरल दाव्याचे सत्य सांगितले आहे ,याबाबत खरी माहिती अशी आहे कि … वयोमर्यादेत असा कोणताही बदल नाही. कृपया बनावट संदेश पसरवू नका अशी माहिती PIB Fact Check कडून देण्यात आली आहे .


एक तस्वीर में दावा किया गया है कि भारत सरकार ने 2022 की सेना भर्ती के लिए आयु सीमा में 2 साल की छूट दी है।#PIBFactCheck

➡️ यह दावा फर्जी है।

➡️ आयु सीमा में ऐसा कोई बदलाव नहीं किया गया है।

➡️ कृपया ऐसी फर्जी संदेश/तस्वीर साझा न करें।

पढ़ें:https://t.co/4YFdn3U5o3 pic.twitter.com/SA7wQpA8VJ

— PIB Fact Check (@PIBFactCheck) November 3, 2021

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top