जीवनसाथी डॉट कॉम , काय आहे ? नोंदणी कशी करायची ,जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस !

 

जीवनसाथी डॉट कॉम,जीवनसाथी डॉट कॉम मराठी
जीवनसाथी डॉट कॉम,जीवनसाथी डॉट कॉम मराठी

जीवनसाथी डॉट कॉम , काय आहे ? नोंदणी कशी करायची ,जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस ! (jeevansathi.com, what is it? Learn how to register, the whole process!)

Jeevansathi.com ही भारतातील लोकप्रिय  विवाह वेबसाइट (Wedding website) आहे. 1998 मध्ये या जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटची स्थापना झाली , जीवनसाथी  विवाहासाठी योग्य जोडीदार निवडण्याचे महत्त्व समजते, विशेषत: भारतीय सांस्कृतिक व्यवस्थेमध्ये. 100% स्क्रीनिंग, विशेष गोपनीयता पर्याय, फोटो संरक्षण वैशिष्ट्ये आणि फोन नंबरची पडताळणी आणि अधिक माहितीची खात्री करून सर्व सदस्यांना सर्वात सुरक्षित आणि सोयीस्कर मॅचमेकिंग अनुभव प्रदान करण्यात त्याचा विश्वास आहे. ऑनलाइन वैवाहिक साइट लाखो लोकांना थेट जोडत असतात .

जीवनसाथी डॉट कॉम वर नोंदणी कशी करायची ?(How to register on Jeevansathi.com?)

तुम्ही स्वतः इथे अकॉउंट बनवू शकता किंवा तुमच्या मुलांसाठी बनवू शकता ,मुलींसाठी बनवू शकता किंवा अन्य कोना साठी देखील खाते बनवता येते . पुढील स्टेप्स वापरून खाते बनवू शकता .
  • जीवनसाथी डॉट कॉम वर सर्वप्रथम जा .
  • किंवा या लिंक वर जा . – https://www.jeevansathi.com/profile/registration_new.php?source=gnb
  • आता इथे तुमचा ई-मेल आणि मोबाईल नंबर टाका .
  • जो व्हेरिफाय केला जाईल otp द्वारे .
  • आता महत्वाचे म्हणजे तुमची Privacy Settings निवडा .
  • आता तुमचा पासवर्ड तयार करा .
  • शेवटची स्टेप तुम्ही खाते कोणासाठी  ते निवड करा
आता रजिस्टर मी वरती क्लीक करून तुमचे अकॉउंट बनवा , तुमचे खाते बनले गेले आहे तुम्ही आता लॉगिन करू शकता .
आता लॉगिन करून तुम्ही तुमचे  प्रोफाइल बनवू शकता ,तुम्हाला आवडत असलेल्या सदस्यांशी संपर्क साधण्यासाठी आणि स्वारस्य प्राप्त करण्यासाठी तुमचे प्रोफाइल आता पूर्ण करा. शेवटी मोबाईल नंबर व्हेरिफाय करा .
आता तुम्हला जशा व्यक्ती हव्या आहेत ते तुम्ही शोधू शकता .

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top