लाईट बिल कसे भरायचे,जाणून घ्या विविध अँप्स तसेच इतर अधिकृत रित्या महावितरण बिल भरणे

 

लाईटचे बिल भरण्यासाठी आपण नेहमी बँकेत जातो किंवा जवळच्या बिल भरणा केंद्रवार लाईट बिल भरत असतो आता होत असलेल्या बदल मुळे आपण फोन पे ,गूगल पे च्या माध्यमातून किंवा इतर डिजिटल पेमेंट्स सिस्टम च्या माध्यमातून तुमचे लाईट बिल भरू शकता यासाठी किंवा जर आपल्याला महावितरण च्या अधिकृत ठिकाणी ऑनलाईन लाईट बिल भरायचे असेल तर खालील स्टेप्स फॉलो करा .

लाईट बिल कसे भरायचे,जाणून घ्या

सर्वप्रथम खालील लिंक वर क्लीक करा .तुम्ही अधिकृत वेबसाईट वर जाल .

https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getViewPayBill

इथे असे दिलेलं असेल इथे तुम्हला तुमचे मीटर क्रमांक टाकायचा आहे , मीटर क्रमांक टाका आणि कॅप्चा भरा तुमचे बिल तुमच्या समोर येईल .
आता तुम्ही क्रेडिट कार्ड ,डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंग च्या माध्यमातून तुमचे बिल भरू शकता .

लाईट बिल चेक करणे

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top